Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑनलाइन ब्लॅकमेलचा गेम संपला! तुमचे प्रायव्हेट फोटो-व्हिडिओ असे ठेवा 100% सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर

आपले प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडीओ लीक झाले तर काय होईल, ही भिती प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. काही लोकं याचा भितीची फायदा घेऊन तुम्हाला ब्लॅकमेल देखील करतात. पण आता असं होणार नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 24, 2026 | 02:52 PM
ऑनलाइन ब्लॅकमेलचा गेम संपला! तुमचे प्रायव्हेट फोटो-व्हिडिओ असे ठेवा 100% सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर

ऑनलाइन ब्लॅकमेलचा गेम संपला! तुमचे प्रायव्हेट फोटो-व्हिडिओ असे ठेवा 100% सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • StopNCII.org नावाचे एक ऑनलाइन टूल उपलब्ध
  • कोणत्याही डोक्युमेंटचा परवानगिशिवाय वापर करणं मोठा गुन्हा
  • फोटो किंवा व्हिडिओचा फक्त एक डिजिटल कोड तयार केला जातो, ज्यामुळे गोपनियता टिकून राहते
तुम्ही आतापर्यंत अशा अनेक घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असतील जिथे सायबर गुन्हेगार लोकांना फोटो, व्हिडीओ लिक करण्याची धमकी देतात. तुमच्यासोबत असं घडलं तर… जर एखादा व्यक्ती तुम्हाला प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडीओ लीक करण्याची धमकी देत असेल तर घाबरण्याची गरज नाही. कारण गृह मंत्रालय आणि इंडियन साइबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या पुढाकाराने StopNCII.org नावाचे एक ऑनलाइन टूल उपलब्ध करण्यात आले आहे. या टूलचा वापर करून लोकं त्यांचे प्रायव्हेट व्हिडीओ आणि फोटो सुरक्षित ठेऊ शकतात आणि इंटरनेटवर व्हायरल होऊन चुकीचा वापर होण्यापासून थांबवू शकतात. याची प्रोसेस अगदी सोपी आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

तब्बल 7600mAh बटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट… iQOO च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, फीचर्सवर एक नजर टाका

परवानगीशिवाय फोटो पोस्ट करणं गुन्हा आहे

कोणत्याही व्यक्तीचा प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडीओ परवानगिशिवाय ऑनलाईन पोस्ट करणं एक मोठा गुन्हा आहे. हे फोटो आणि व्हिडीओ खरे असोत, एआय असोत किंवा एडीट केलेले असोत नाहीतर मॉर्फ्ड किंवा फेक इमेज असो, कोणत्याही डोक्युमेंटचा परवानगिशिवाय वापर करणं मोठा गुन्हा आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारावर कारवाई केली जाऊ शकते. (फोटो सौजन्य – AI Created)

StopNCII.org कसे काम करते?

या टूलचा वापर करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी StopNCII.org वेबसाईटवर जावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या केस क्रिएट पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. येथे यूजर त्यांचे ओरिजिनल फोटो किंवा व्हिडीओ त्यांच्या डिव्हाईसवरून सिलेक्ट करू शकतात. यानंतर वेबसाईट त्या कंटेटची एक डिजिटल फिंगरप्रिंट तयार करणार आहे. हे फिंगरप्रिंट वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्ससोब शेअर केले जातात. तुम्ही अपलोड केले फोटो आणि व्हिडीओ जर एखाद्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आले असतील तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स हे ओळखतं आणि संबंधित फोटो किंवा व्हिडीओ ब्लॉक किंवा रिमूव करते. विशेष म्हणजे यामध्ये तुमची मूळ प्रतिमा वेबसाइटवर अपलोड केलेली नाही. फोटो किंवा व्हिडिओचा फक्त एक डिजिटल कोड तयार केला जातो, जो गोपनीयता राखतो.

ChiChi Viral Video Scam: फक्त एक क्लिक आणि हॅक होईल तुमचा स्मार्टफोन… सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी पद्धत, असं राहा सावध

StopNCII.org तक्रार करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी StopNCII.org वर जा.
  • आता क्रिएट केसवर क्लिक करा.
  • डिटेल्स शेअर करा आणि नंतर फोटो किंवा व्हिडीओ सिलेक्ट करा.
  • यानंतर काही वेळातच याचे डिजिटल फिंगरप्रिंट तयार केले जाणार आहे.
  • यानंतर तुम्हाला केस नंबर मिळणार आहे.

Web Title: Now your photo and videos can not be mis use this government website will help you tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या
1

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
2

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
3

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर
4

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.