Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp New Rule: भारत सरकारने घेतला मोठा निर्णय! आता सिमशिवाय नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे नवा नियम? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपने भारतात एक नवीन नियम जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच नंबरवरून अनेक फोनवर व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या किंवा अ‍ॅक्टिव्ह नसलेल्या नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या यूजर्ससाठी हा नियम असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 24, 2026 | 01:43 PM
WhatsApp New Rule: भारत सरकारने घेतला मोठा निर्णय! आता सिमशिवाय नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे नवा नियम? जाणून घ्या

WhatsApp New Rule: भारत सरकारने घेतला मोठा निर्णय! आता सिमशिवाय नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे नवा नियम? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • भारतातील व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी
  • व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक नवीन नियम जारी
  • कंपनी भारतातील सिम लिंकेज नियमांचे पालन करणार
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या यूजर्ससाठी सतत नवीन अपडेट्स घेऊन येत असते. तसेच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वेळोवेळी महत्त्वाचे बदल देखील केले जातात. व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याच्या नियमांमध्ये देखील सतत बदल केले जातात. आता भारतातील व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारने व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक नवीन नियम जारी केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आता म्हटले आहे की कंपनी भारतातील सिम लिंकेज नियमांचे पालन करणार आहे. या नियमांनुसारच कंपनी भारतात काम करणार आहे.

ChiChi Viral Video Scam: फक्त एक क्लिक आणि हॅक होईल तुमचा स्मार्टफोन… सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी पद्धत, असं राहा सावध

कंपनी सिम लिंकेज नियमांचे पालन करणार आहे

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी भारतात काम करताना सिम लिंकेज नियमांचे पालन करणार आहे. या नियमांतर्गत, येणाऱ्या काळात फोनमध्ये जर सिम नसेल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरला जाऊ शकणार नाही. सध्या, यासंबंधीचे नियम काहीसे सौम्य आहेत आणि या आधारावर सायबर फसवणूक किंवा फिशिंग हल्ल्याची शक्यता कायम आहे, म्हणून सरकार ही त्रुटी दूर करण्याचा आणि यूजर्सना दुहेरी सुरक्षा तपासणी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. याबाबत मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे अपडेट्स शेअर करणाऱ्या WABetaInfo ने काय सांगितलं आहे, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

📝 WhatsApp beta for Android 2.26.8.6: what’s new? WhatsApp is working on a feature that aligns the app with India’s mandatory SIM linkage rule, and it will be available in a future update!https://t.co/BRfqBnsOxJ pic.twitter.com/Ia2ZrF8HPZ — WABetaInfo (@WABetaInfo) February 24, 2026

WABetaInfo ने दिली आहे माहिती

WABetaInfo ने एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, व्हॉट्सअ‍ॅपने न्यू रेगुलेशनसह काम करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच हे निमय जारी केले जाणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट बीटा अपडेट्समध्ये याची चाचणी सुरु करण्यात आली आहे आणि WABetaInfo ने अँड्रॉईड 2.26.8.6 अपडेटमध्ये याबाबत माहिती देखील शेअर करण्यात आली आहे. WABetaInfo ने एक्सवर पोस्ट केली आहे, ज्यामध्ये एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, यात फोटो दिसत आहे जिथे सिम कार्डच्या सक्रियतेची पडताळणी करताना व्हॉट्सअ‍ॅप दिसत आहे.

सध्या सिस्टिम काय आहे?

सध्या भारतात यूजर्सकडे सुविधा आहे की, ते 6 डिजिटचा कोड वापरून फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकतात आणि यासाठी त्यांना फोन नंबर कंफर्म करण्याची देखील गरज नाही. एकदा लॉगिन केल्यानंतर सिस्टिम तपासत नाही की व्हॉट्सअ‍ॅप ज्या सिम कार्डवर चालवले जात आहे, ते सिम कार्ड खरंच अ‍ॅक्टिव्ह आहे की नाही. भारताच्या टेलीकॉम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अशा सिस्टममुळे डिस्कनेक्ट केलेल्या किंवा पुन्हा नियुक्त केलेल्या फोन नंबरचा गैरवापर होण्याची शक्यता असते.

MWC 2026: टेक ईव्हेटंसाठी बार्सिलोना सज्ज! कोणती कंपनी करणार सर्वात मोठा धमाका? जाणून घ्या सविस्तर

नवीन सिस्टिम कशी असणार आहे?

या समस्येचे निराकरण करण्यासाठी, टेलीकॉम अथॉरिटीज नवीन रेगुलेशन घेऊन आली आहे. या नियमानुसार, प्लॅटफॉर्मना अ‍ॅप्समध्ये प्रवेश देण्यासाठी सिम-आधारित पडताळणी करणे आवश्यक असेल. यामुळे डिजिटल सिक्योरिटी सुनिश्चित होणार आहे. याअंतर्गत, फोनमध्ये नोंदणीकृत सिम सक्रिय आहे आणि डिव्हाइसवर उपस्थित आहे याची पुष्टी करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप कोणत्याही फोनवर सक्रिय करण्यापूर्वी बॅकग्राउंड वॅलिडेशन प्रोसेस देखील चालवेल.याचा अर्थ असा की, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लॉग इन केल्यानंतरही, वापरकर्त्यांना त्यांचे अकाउंट सेशन अ‍ॅक्सेस करण्यासाठी रिन्यूअल अ‍ॅक्शन करावे लागेल.

Web Title: Whatsapp new rule in india now users can not use whatsapp in phone without sim card know about the new rule tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
1

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच
2

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर
3

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला
4

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.