Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MWC 2026: Honor चा मोठा धमाका! टेक ईव्हेंटमध्ये दाखवणार पहिल्या ह्यूमनॉइड रोबोटची झलक, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

Honor कंपनीने यावेळी मोठा धमाका करण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. लिक्सनुसार कंपनी आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन Honor Magic V6 सादर करणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या टीझर व्हिडिओमुळे उत्सुकता आणखी वाढली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 24, 2026 | 03:15 PM
MWC 2026: Honor चा मोठा धमाका! टेक ईव्हेंटमध्ये दाखवणार पहिल्या ह्यूमनॉइड रोबोटची झलक, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

MWC 2026: Honor चा मोठा धमाका! टेक ईव्हेंटमध्ये दाखवणार पहिल्या ह्यूमनॉइड रोबोटची झलक, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

Follow Us
Follow Us:
  • मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 2 ते 5 मार्च या कालावधीत सुरू राहणार
  • टेक इव्हेंटमध्ये HONOR फोल्डेबल फोन आणि रोबोट फोन सादर करणार
  • कंपनीच्या पहिल्या ह्युमनोईड रोबोटची एक झलक पाहायला मिळणार
जगातील सर्वात मोठ्या टेक इव्हेंटपैकी एक असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 ची अधिकृतपणे घोषण करण्यात आली आहे. हा इव्हेंट 2 मार्चपासून सुरू होणार आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 बार्सिलोना मध्ये आयोजित केला जाणार आहे. हा इव्हेंट 2 ते 5 मार्च या कालावधीत सुरू राहणार आहे. आयोजित करण्यात आलेल्या या मोठ्या टेक इव्हेंटमध्ये अनेक टेक दिग्गज कंपन्या सहभागी होणार आहेत आणि त्यांची जादू दाखवणार आहेत. याबाबत काही लिक्स देखील समोर येत आहेत.

ऑनलाइन ब्लॅकमेलचा गेम संपला! तुमचे प्रायव्हेट फोटो-व्हिडिओ असे ठेवा 100% सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर

असं सांगितलं जात आहे की, आयोजित करण्यात आलेल्या टेक इव्हेंटमध्ये HONOR फोल्डेबल फोन आणि रोबोट फोन सादर करणार आहे. कंपनीचा हा फोल्डेबल फोन Honor Magic V6 या नावाने सादर केला जाणार आहे. इतकंच नाही तर कंपनी इव्हेंटमध्ये त्यांचा पहिला Honor ह्यूमनॉइड रोबोट देखील सादर करणार आहे. या सर्व लिक्समुळे आगामी इव्हेंट बद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. (फोटो सौजन्य – X) 

✨Something revolutionary is about to step out of the shadows.
We’ve combined cutting-edge robotics with the ultimate mobile experience. The result? Something you have to see to believe. The adventure starts on March 1st in Barcelona! Stay tuned for more updates on HONOR… pic.twitter.com/Q1X2CxRitC
— HONOR (@Honorglobal) February 23, 2026

Honor का पहला ह्यूमनॉइड रोबोट

Honor ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत कन्फर्म केले आहे की, कंपनी MWC 2026 मध्ये त्यांचा पहिला ह्यूमनॉइड रोबोट सादर करणार आहे. हा रोबोट अनेक खास फीचर्ससह सर्वांच्या भेटीला येणार आहे. या रोबोटबाबत अद्याप कंपनीने कोणतेही डिटेल्स शेअर केले नाहीत. कंपनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये कंपनीच्या पहिल्या ह्युमनोईड रोबोटची एक झलक पाहायला मिळत आहे. या रोबोटमध्ये अल्फा ब्रँडिंग पाहायला मिळत आहे, जे कंपनीच्या Honor Robot Phone मध्ये आधीच पहायला मिळाले आहे.

या रोबोटमध्ये सिंगल कॅमेरा पाहायला मिळत आहे. यासोबतच चेहरा ग्लास पॅनलने कव्हर करण्यात आला आहे आणि कपाळावर लाईट आहे. व्हिडिओमध्ये रोबोटची डावी बाजू दाखवण्यात आली आहे. तसेच रोबोटच्या छातीच्या मध्यभागी निळ्या रंगाची लाईट दिसत आहे. व्हिडिओवरून असा अंदाज लावला जात आहे की, रोबोट मॅट फिनिशिंगसह येणार आहे. कंपनीने अद्याप त्यांच्या पहिल्या ह्यूमनॉइड रोबोटबाबत जास्त माहिती शेअर केली नाही.

WhatsApp New Rule: भारत सरकारने घेतला मोठा निर्णय! आता सिमशिवाय नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे नवा नियम? जाणून घ्या

कंपनीने सांगितलं आहे की, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 सुरु होण्यापूर्वी 1 मार्च रोजी AI डिव्हाइस इकोसिस्टम एरा कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमादरम्यान, कंपनी नवीन Honor Magic V6 आणि रोबोट फोन, त्यांच्या ह्युमनॉइड रोबोटसह लाँच करेल. Magic V6 हा कंपनीचा फोल्डेबल फोन आहे, तर रोबोट फोन हा पॉप-आउट कॅमेरा असलेला स्मार्टफोन आहे.

Web Title: Mwc 2026 honor will present first humanoid robot at mobile world congress 2026 know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • tech event
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
1

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
2

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर
3

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!
4

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.