Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp ग्रुप चॅट अनुभव होणार आणखी स्मार्ट; युजर्सना मिळणार 3 नवे दमदार फीचर्स

व्हॉट्सअॅपने ग्रुप चॅट अनुभव अधिक सोयीस्कर करण्यासाठी तीन नवी फीचर्स सादर केली आहेत. सदस्य टॅग्ज, टेक्स्ट स्टिकर्स आणि इव्हेंट रिमाइंडर्समुळे आता ग्रुपमधील संवाद अधिक स्मार्ट व प्रभावी होणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 08, 2026 | 01:13 PM
tech (फोटो सौजन्य: social media)

tech (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हॉट्सअॅपकडून ग्रुप चॅटसाठी 3 नवी फीचर्स
  • सदस्य टॅग्जद्वारे ग्रुपमधील भूमिका स्पष्ट
  • टेक्स्टला थेट स्टिकरमध्ये रूपांतर
  • ग्रुपमध्ये इव्हेंट रिमाइंडर सेट करण्याची सुविधा
आजच्या डिजिटल युगात संवादाचे सर्वात प्रभावी माध्यम WhatsApp आहे. WhatsApp नवं नवीन फिचर आणि उपडेट आणत असतो. जेणेकरून वापरकर्त्यांच्या अनुभव सुधारेल. आता पुन्हा एकदा WhatsApp ने वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी 3 नवे दमदार फीचर्स आणले आहेत. ग्रुप चॅट अधिक सोयीस्कर, सुस्पष्ट आणि इंटरॲक्टिव्ह व्हावा यासाठी व्हॉट्सअॅपने तीन नवी वैशिष्ट्ये सादर केली आहेत. चला जाणून घेऊया हे ३ नवीन फिचर कोणते

गेमर्ससाठी मोठी बातमी! सॅमसंगने जगातील पहिला 6K 3D गेमिंग मॉनिटर केला लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

३ नवीन फिचर कोणते

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आता वापरकर्त्यांना Member Tags, Text Stickers और Event Reminders सारखी नवीन वैशिष्ट्ये देत आहे. ज्यामुळे वापरकर्ते गटांमध्ये अधिक सहजपणे कनेक्ट राहू शकतात आणि स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात.

मेंबर टॅग्ज (Member Tags)

युजर्स आता ग्रुप चॅटमध्ये स्वतःसाठी मेंबर टॅग्ज सेट करू शकता. हे टॅग्ज ग्रुपमधील सदस्याची भूमिका किंवा ओळख समजून घेणे सोपे करतात. महत्त्वाचे म्हणजे, हे टॅग्ज प्रत्येक ग्रुपसाठी कस्टमाइज केले जाऊ शकतात.

टेक्स्ट स्टिकर्स (Text Stickers)

टेक्स्ट स्टिकर्स द्वारे युजर्स कोणत्याही टेक्स्ट टाइप करून स्टिकरमध्ये बदलू शकता. हे स्टिकर्स युजर्स स्टिकर पॅकमध्ये मध्ये देखील समाविष्ट करू शकतात. याचा देखील पर्याय आहे. विशेष म्हणजे हे पूर्णपणे वापरकर्त्याच्या पसंतींवर अवलंबून असेल.

इव्हेंट रिमाइंडर्स (Event Reminders)

WhatsApp चा तिसरा आणि दमदार नवीन फिचर तो म्हणजे इव्हेंट रिमाइंडर्स. युजर्स आता ग्रुप चॅटमध्ये इव्हेंट रिमाइंडर्स वापरू शकतात. इव्हेंट तयार करताना, वापरकर्ते आमंत्रणांसाठी कस्टम अर्ली रिमाइंडर्स सेट करू शकतील. कंपनीचं म्हणणं आहे की हे फिचर पार्टी, मिटिंग किंवा कॉल सारख्या कार्यक्रमांसाठी योग्य वेळी सर्वांना आठवण करून देण्याकरिता मदत करेल.

या तीन नवीन फिचर तुम्हाला अद्याप मिळाले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. हे फिचर तुम्हाला लवकरच नवीनतम व्हॉट्सअॅप अपडेटमध्ये मिळू शकतात.

iPhone चा मोठा डाव! चिनी कंपन्यांना देणार तगडी टक्कर, 200MP Camera सह घालणार धुमाकूळ; Apple ची जोरदार तयारी

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हॉट्सअॅपची नवी फीचर्स कोणती आहेत?

    Ans: सदस्य टॅग्ज, टेक्स्ट स्टिकर्स आणि इव्हेंट रिमाइंडर्स.

  • Que: सदस्य टॅग्जचा उपयोग काय?

    Ans: ग्रुपमधील सदस्याची भूमिका किंवा ओळख स्पष्ट करण्यासाठी.

  • Que: टेक्स्ट स्टिकर्स म्हणजे काय?

    Ans: वापरकर्त्याने टाइप केलेला मजकूर स्टिकरमध्ये बदलण्याची सुविधा.

  • Que: इव्हेंट रिमाइंडर्स कोणासाठी उपयुक्त?

    Ans: पार्टी, मीटिंग, कॉल आणि ग्रुप इव्हेंटसाठी.

Web Title: The whatsapp group chat experience is set to become even smarter users will get 3 powerful new features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 01:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.