Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातला पहिला पावर बँक जो पर्यावरणाला घातक ठरणार नाही; Elecom ने केलं लाँच, पाहा काय आहेत फिचर्स

Elecom कंपनीने एका असा पवार बँक हे लाँच केला आहे जो पर्यावरणाला घातक ठरणार नाही आहे. हा पावर बँक जगातलं पहिला पवार बँक आहे. हा पावर बँक लाँच करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 17, 2025 | 03:55 PM
जगातला पहिला असा पावर बँक जो पर्यावरणाला घटक ठरणार नाही; Elecom ने केलं लाँच.. (फोटो सौजन्य- आयस्टॉक)

जगातला पहिला असा पावर बँक जो पर्यावरणाला घटक ठरणार नाही; Elecom ने केलं लाँच.. (फोटो सौजन्य- आयस्टॉक)

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईल, चार्जर, हेडफोन, पॉवर बँक या वस्तू अति आवश्यक आहे. चार्जर शिवाय मोबाईल नाही, मात्र आता असं म्हणता येणार नाही. कारण चार्जरची जागा आता जवळपास पॉवर बँक ने घेतली आहे. चार्जर आपण प्रत्येक ठिकाणी नेत नाही आणि प्रत्येक ठिकाणी आपण त्याचा वापर देखील करू शकत नाही. परंतु पॉवर बँक याला आपण प्रत्येक ठिकाणी नेऊ शकतो आणि गरज पडल्यास वापरू देखील शकतो. पॉवर बँक हे भरपूर साऱ्या कंपनी ने लाँच केले आहे. जे आपल्या पर्यावरणला घातक ठरत आहे. त्यालाच लक्षात घेत Elecom कंपनीने जगातला पहिला असा पॉवर बँक बनवला आहे ज्यात पोर्टेबल बैटरी आहे आणि एवढच नाही तर पर्यावरणाला घातक देखील ठरणार नाही आहे. चला तर जाणून घेऊयात सविस्तर एलकॉमच्या नवीन पॉवर बँक बद्दल.

क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर! मुकेश अंबानींकडून Jio युजर्सला गिफ्ट, काय आहे ऑफर?

एलकॉमने जगातला पहिला कंज्यूमर-ग्रेड सोडियम-आयन पावर बैंक लाँच केला आहे. जो पोर्टेबल बैटरी करिता गेम-चेंजर आहे. ज्यात ९०००mAh पैकच्या लिथियमच्या जागेवर Na+ सोडियम-आयन मोबाइल बैटरीचा उपयोग करण्यात आला आहे. जो एक स्वस्त पर्याय आहे.

किंमत काय आहे?

एलकॉम Na+ सोडियम-आयन मोबाईल बॅटरी पावर बैंकची किंमत ९,९८० येन म्हणजे जवळपास ५,९०५ रुपये आहे. हा पॉवेरबांक ब्लॅक (DE-C55L-9000BK) आणि लाईट ग्रे ((DE-C55L-9000LGY) मध्ये उपलब्ध आहे. हा पॉवर बँक ‘एलकॉम’ च्या डायरेक्ट दुकानात प्रीऑर्डरकरीता उपलब्ध आहे. ज्यात प्रति ग्राहक ३ ची लिमिट आहे. हा जागतिक स्तरावर कधी उपलब्ध होणार की नाही याविषयी अद्याप कोणतीही माहिती नाही.

वैशिष्ट्ये काय?

एलकॉम Na+ सोडियम-आयन पावर बैंक मध्ये सोडियम-आयन बैटरीचा वापर करण्यात आला आहे. जो सहजतेने भेटणारा एलिमेंट आहे. मात्र सामान्य लिथियम- आयन बैटरी लिथियम आणि कोबाल्ट सारखे मेटल बार निर्भर करते. याचा अर्थ असा की कमी खाणकाम, कमी नैतिक चिंता आणि सोप्या विल्हेवाट प्रक्रिया. जर सोडियम आयन टेकनोलोजी लोकप्रिय झाली तर सप्लाय चैनच्या दबाव कमी करू शकते. आणि बॅटरी प्रोडक्शनला पर्यावरणाकरिता चांगली बनू शकते.

एलकॉमचा नवीन पावर बँक जास्त तापमानात काम करते. लिथियम- आयन सेल थंडयात बंद होतात. हा पॉवर बँक ३५ डिग्री सेल्सियस ते ५० डिग्री सेल्सियस पर्यंत गर्मी मध्ये काम करू शकते. प्रत्येक हवामानात म्हणजे बर्फात हायकिंग असो किंवा वाळवंटात ट्रेकिंग हा एक उत्तम पर्याय आहे. सोडियम-आयन तंत्रज्ञान अनेक सुरक्षितता फायदे प्रदान करते.

लिथियम-आयन बैटरी जास्त गरम होण्याची संभावना असते आणि सगळ्यात खराब स्थिती मध्ये आग लागते. एलकॉमचा दावा आहे की ही पॉवर बँक ५,००० चार्ज सायकलसाठी रेट केलेली आहे. एक सामान्य लिथियम आयन बॅटरीच्या तुलनेत १० पट जास्त आहे

हा पावर बँक यूएसबी-सी पीडी सपोर्टच्या सोबत भेटतो. जो ४५W ची पावर देते. जो स्मार्टफोन, टैबलेट आणि काही लॅपटॉपला पावर देण्यासाठी बरोबर आहे. यांच्यात १८W USB- A पोर्ट पण आहे. याचा वजन ३५० ग्राम आहे जो सरासरी पावर बँक पेक्षा भारी आहे. कारण सोडियम- आयन बैटरी लिथियम एवढी एनर्जी डेंसिटी वाली नाही आहे. डाइमेंशनच्या बाबतीत जर बघायला गेलं तर रुंदी ८७ मिमी, जाडी ३१ मिमी आणि लांबी १०६ मिमी आहे. फुल चार्ज झाल्यावर ९०००mAh बॅटरी पावर बँक १८००mAh च्या स्मार्टफोनला जवळपास २.९ वेळा किंवा ३,००० एमएएच स्मार्टफोन सुमारे १.७ वेळा चार्ज करू शकते.

 

फोन चार्ज होत नाहीये? क्षणातच दूर होईल प्रॉब्लम; फक्त या सोप्या ट्रिक्सचा वापर करा

 

Web Title: The worlds first power bank that will not harm the environment elecom launches it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • Chargers
  • mobile
  • Tech News

संबंधित बातम्या

जगभरतील यूजर्सवर धोक्याची घंटा! WhatsApp मधून 3.5 बिलियन मोबाईल नंबर झालेत लीक? सत्य वाचून व्हाल हैराण
1

जगभरतील यूजर्सवर धोक्याची घंटा! WhatsApp मधून 3.5 बिलियन मोबाईल नंबर झालेत लीक? सत्य वाचून व्हाल हैराण

Tech Tips: नवऱ्यापासून लपवायची आहे तुमची शॉपिंग पेमेंट हिस्ट्री? Paytm वर असं वापरा ‘हाइड पेमेंट्स’ फीचर
2

Tech Tips: नवऱ्यापासून लपवायची आहे तुमची शॉपिंग पेमेंट हिस्ट्री? Paytm वर असं वापरा ‘हाइड पेमेंट्स’ फीचर

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा
3

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी
4

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.