Free Fire Max: हे आहेत फ्री फायर मॅक्सचे टॉप 3 ईव्हेंट्स, जबरदस्त रिवॉर्ड्स जिंकण्याची हीच सुवर्णसंधी
फ्री फायर मॅक्स हा लोकप्रिय बॅटलरॉयल गेम आहे. या गेममध्ये रोज प्लेअर्ससाठी नवीन रिडीम कोड्स जारी केले जातात. याशिवाय प्लेअर्ससाठी गेममध्ये नवीन ईव्हेंट देखील आयोजित केले जात असतात. आता आम्ही तुम्हाला आजच्या रिडीम कोड्ससोबतच गेममधील टॉप 3 ईव्हेंट्सबद्दल सांगणार आहोत.
फ्री फायर मॅक्समध्ये प्रत्येक महिन्याला नवीन ईव्हेंट आयोजित केले जातात. या सर्व ईव्हेंटमध्ये प्रीमियम वेपन स्किनपासून एक्सक्लूसिव बंडलपर्यंत अनेक रिवॉर्ड्स प्लेअर् जिंकू शकतात. या रिवॉर्ड्ससोबतच प्लेअर्सचा गेमिंग एक्सपीरियंस अधिक चांगला होतो. याशिवाय प्लेअर्सना गेममध्ये शत्रूंना हरवण्यासाठी देखील मदत होते. आता आम्ही तुम्हाला फ्री फायर मॅक्सच्या टॉप 3 ईव्हेंट्सबद्दल सांगणार आहोत. या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स आकर्षक रिवॉर्ड्स जिंकू शकणार आहेत. ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स इटरनल अॅव्हेंजर बंडल आणि बँग पॉपब्लास्टर वेपन स्किन सारखे अल्ट्रा-रेयर आइटम अनलॉक करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्सचा इव्हो व्हॉल्ट एक लोकप्रिय गेमिंग ईव्हेंट आहे. हा ईव्हेंट गेमर्समध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या गेममध्ये सहभागी झाल्यानंतर प्लेअर्सना बँग पॉपब्लास्टर, ब्लूफ्लेम ड्रॅको, बूयाह डे 2021 आणि डेस्टिनी गार्डियन सारख्या स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. या स्किनचा वापर करून प्लेअर्स त्यांच्या गनला एक वेगळा लूक देऊ शकतील. यासोबतच गनची पावर वाढवण्यासाठी देखील मदत होणार आहे. याशिवाय लक रॉयल व्हाउचर आणि आर्मर क्रेट्स सारख्या वस्तू देखील या कार्यक्रमातून मिळू शकतात. हा गेमिंग ईव्हेंट पुढील 23 दिवसांसाठी एक्टिव असणार आहे.
डार्कनेस रिंग लक रॉयल ईव्हेंट आहे. यामध्ये Eternal Avenger आणि Eternal Essence बंडल प्लेअर्सना मिळणार आहे. यासोबतच ईव्हेंटमध्ये Eternal Enigma वेपन स्किन देखील जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट पुढील 8 दिवसांसाठी गेममध्ये सुरु असणार आहे. या 8 दिवसांत प्लेअर्स वेगवेगळे रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात.
गरेना फ्री फायर मॅक्सच्या ब्लेड फ्रॉम हार्ट ईव्हेंटमध्ये स्पेशल Blade From Heart इफेक्ट दिला जात आहे. मित्रांसोबत गप्पा मारताना याचा वापर करता येतो. याव्यतिरिक्त, कार्यक्रमात क्यूब फ्रॅगमेंट, सप्लाय क्रेट आणि फ्लेमिंग रेड लूट क्रेट्स देखील उपलब्ध आहेत.
हे सर्व लक रॉयल आणि फेडेड व्हील इव्हेंट हे इव्हेंट आहेत. रिवॉर्ड मिळविण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी स्पिन करावं लागेल. तुम्हाला मिळणारी बक्षिसे तुमच्या नशिबावर अवलंबून असतात आणि एकदा दावा केल्यानंतर, ती रिडीम करता येत नाहीत.