Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: 125 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे… हा आहे जिओचा खिशाला परवडणारा प्लॅन, वाचा फायदे

जिओने पुन्हा एकदा एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 150 रुपयांहून कमी किंमतीत 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. कंपनीच्या या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 0.5GB डेटा मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 09, 2026 | 07:48 PM
Jio Recharge Plan: 125 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे... हा आहे जिओचा खिशाला परवडणारा प्लॅन, वाचा फायदे

Jio Recharge Plan: 125 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे... हा आहे जिओचा खिशाला परवडणारा प्लॅन, वाचा फायदे

Follow Us
Follow Us:
  • बजेट रेंजमध्ये नवीन रिचार्ज लाँच
  • नव्या प्लॅनची किंमत 150 रुपयांहून कमी
  • नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार 28 दिवसांची व्हॅलिडीटी
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन रिचार्ज बजेट रेंजमध्ये लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या प्लॅनची किंमत 150 रुपयांहून कमी आहे. जे लोकं कमी किंमतीत जास्त फायदे देणारा प्लॅन शोधत आहेत, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कंपनीने लाँच केलेल्या नवीन प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये जिओ अ‍ॅपचा मोफत अ‍ॅक्सेस दिला जाणार आहे. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हा प्लॅन केवळ जियो भारत फोन यूजर्ससाठी उपलब्ध आहे आणि स्मार्टफोनवर या प्लॅनचा वापर केला जाऊ शकत नाही. हा प्लॅन केवळ जिओ भारत फोन यूजर्ससाठी उपलब्ध आहे.

मोबाईल मार्केटमध्ये होणार Starlink ची एंट्री? नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही असेल इंटरनेट? SpaceX च्या नव्या प्लॅनकडे जगाचं लक्ष

123 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे?

कंपनीच्या या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. म्हणजेच यूजर्सना केवळ 123 रुपयांत संपूर्ण महिना रिचार्ज प्लॅनचा वापर करता येणार आहे. या प्लॅनमध्ये भरपूर डेटा किंवा कोणत्याही खास सुविधा दिल्या जाणार नाहीत. मात्र जर तुम्ही कॉलिंग आणि केवळ थोड्याच डेटाची गरज भासत असेल तर हा रिचार्ज प्लॅन एक चांगला पर्याय ठरणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

प्लॅनमध्ये केवळ इतका डेटा

कंपनीच्या या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 0.5GB डेटा मिळणार आहे. म्हणजेच संपूर्ण 28 दिवसांत यूजर्सना एकूण 14GB डेटा मिळणार आहे. हा डेटा व्हॉट्सअ‍ॅप, गूगल सर्च आणि काही यूट्यूब व्हिडीओ पाहण्यासाठी पुरेसा आहे. जर तुम्ही रात्रभर चित्रपट किंवा व्हिडीओ पाहत नाही, तर तुमच्यासाठी एवढा डेटा पुरेसा असेल.

अनलिमिटेड कॉल-एसएमएस लिमिट

या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण भारतात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच या प्लॅनसह यूजर्सना 300 एसएमएस मोफत मिळणार आहे. आजकाल एसएमएस फरसा लोकप्रिय नाही पण ओटीपी किंवा कधीकधी बँक अलर्टसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

Valentine’s Day: पार्टनरसाठी स्पेशल गिफ्ट शोधताय? Vivo चा हा 5G स्मार्टफोन ठरेल परफेक्ट सरप्राईज, Deal चुकवू नका!

ओटीटी सब्सक्रिप्शन बेनेफिट

याशिवाय, तुम्हाला जिओसावनवर मोफत संगीत आणि जिओ टिव्हीवर लाइव्ह चॅनेल देखील मिळणार आहेत. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. तुम्हाला फक्त साइन इन करून ते वापरावे लागेल. हा प्लॅन वापरण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तुमच्याकडे जियो भारत फोन असणं गरजेचं आहे. जर तुम्ही नॉर्मल स्मार्टफोनचा वापर करत असाल तर तुम्ही या रिचार्जचा वापर करू शकत नाही.

Web Title: Jio recharge plan price is less than 125 rupees and benefits are amazing tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी
2

Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी

Airtel Recharge Hike: एअरटेलच्या रिचार्जमध्ये मोठा बदल; ‘हे’ प्लॅन बंद झाल्याने ग्राहकांचा खर्च वाढणार
3

Airtel Recharge Hike: एअरटेलच्या रिचार्जमध्ये मोठा बदल; ‘हे’ प्लॅन बंद झाल्याने ग्राहकांचा खर्च वाढणार

Tech News: तुमच्या आधार कार्डवरही जुना फोटो आहे? 10 मिनिटांत बदलण्याचा ‘हा’ सोपा मार्ग
4

Tech News: तुमच्या आधार कार्डवरही जुना फोटो आहे? 10 मिनिटांत बदलण्याचा ‘हा’ सोपा मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.