Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाय-फायचा पासवर्ड विसरलात? कळजी करण्याची गरज नाही, या टीप्स वापरून पाहा

तुमच्यापैकी बरेच जण घर आणि ऑफिसमध्ये लॅपटॉप वापरत असतील. असे क्वचितच घडते की ऑफिसचा किंवा घरातील वाय-फायचा पासवर्ड बदलतो, त्यामुळे पासवर्ड लक्षात राहत नाही. अनेकवेळा आपण वाय-फाय पासवर्ड विसरतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 19, 2024 | 09:00 PM
वाय-फायचा पासवर्ड विसरलात? कळजी करण्याची गरज नाही, या टीप्स वापरून पाहा

वाय-फायचा पासवर्ड विसरलात? कळजी करण्याची गरज नाही, या टीप्स वापरून पाहा

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल प्रत्येक घरात इंटरनेट आणि वाय-फाय सुविधा आहे. काही काळापूर्वी, लोक त्यांच्या फोनमध्ये इंटरनेट रिचार्ज करायचे, परंतु आता वाय-फायला अधिक प्राधान्य दिलं जातं. कारण वाय-फायच्या मदतीने घरातील अनेक डिव्हाईस एकाच वेळी कनेक्ट करता येतात आणि त्यामुळे इंटरनेट वापरणं तुलनेने स्वस्त होतं. इतकंच नाही तर वाय-फायचा स्पीडही खूप चांगला आहे, त्यामुळे डाऊनलोडिंग, सर्चिंग वगैरे करणे अधिक सोयीचे आहे.

हेदेखील वाचा- FUJIFILM ची नवी वाइड अँगल PL माऊंट झूम लेन्स लाँच, ब्रॉड कास्ट इंडिया ईव्हेंटमध्ये केली घोषणा

परंतु वाय-फायला कोणत्याही डिव्हाईस सोबत कनेक्ट होण्यासाठी पासवर्ड आवश्यक असतो. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल किंवा तुम्ही तो विसरलात तर तुमच्या फोनला किंवा लॅपटॉपला वायफाय कनेक्ट करणं कठीण होतं. पण अशावेळी काळजी करण्याची गरज नाही, कारण अशा अनेक पद्धती आहेत ज्यांच्या मदतीने वाय-फाय पासवर्ड शोधला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – pinterest)

लॅपटॉपच्या मदतीने वाय फाय पासवर्ड शोधा-

  • लॅपटॉपच्या मदतीने वाय फाय पासवर्ड शोधणं ही एक अतिशय सोपी पद्धत आहे.
  • सर्वात आधी आपल्या लॅपटॉप किंवा संगणकाच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात क्लिक करा.
  • येथे तुम्हाला इंटरनेट कनेक्शन ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • यानंतर, वाय-फाय नावावर राईट क्लिक करा.
  • आता तुम्हाला तिथे प्रॉपर्टी ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर एक नवीन छोटी विंडो उघडेल.
  • आता तुमच्या समोर नेटवर्क सिक्युरिटी ओपन होईल. येथे तुम्हाला तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट असणाऱ्या सर्व वाय फायचे पासवर्ड पाहायला मिळतील.

हेदेखील वाचा- Samsung Galaxy A16 भारतात लाँच, 6 वर्षांचे OS अपडेट आणि 5000 mAh बॅटरीसह झाली एंट्री

  • तुम्हाला तेथे पासवर्ड दिसत नसल्यास, खालील शो कॅरेक्टर बॉक्सवर क्लिक करा.
  • येथे तुम्ही तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट असणाऱ्या वायफायचे पासवर्ड पाहू शकता.

वाय-फाय पासवर्ड रिव्हीलरची मदत घ्या

  • ही पद्धत लॅपटॉपवर एकाधिक वाय-फाय कनेक्शनसह काम केलेल्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
  • तुमच्या लॅपटॉपमध्ये वाय-फाय पासवर्ड रिव्हीलर डाउनलोड करा.
  • तुम्हाला गुगलवर वाय-फाय पासवर्ड रिव्हेलर नावाची अनेक ॲप्स सापडतील.
  • हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करा.
  • जेव्हा हा ऍप्लिकेशन तुमच्या लॅपटॉपवर इंस्टॉल केला जाईल, तेव्हा तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये आतापर्यंत वापरलेल्या वाय-फाय कनेक्शनचे नाव आणि त्याचा पासवर्ड पाहण्यास तुम्ही सक्षम असाल.
  • लक्षात ठेवा की हे ॲप तुम्हाला आतापर्यंत सेव्ह केलेल्या वाय-फाय पासवर्डची माहिती देते. तुम्ही त्याच्या मदतीने दुसऱ्याचा वाय-फाय पासवर्ड शोधू शकत नाही.

अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये वायफायचा पासवर्ड शोधण्यासाठी या टीप्स वापरा

  • सर्वात आधी तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये सेटिंग्ज ओपन करा.
  • इथे तुम्हाला WiFi आणि नेटवर्कचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • तुमच्या स्मार्टफोनला कनेक्ट केलेल्या किंवा सेव्ह केलेल्या नेटवर्कच्या पुढील गीअर किंवा लॉक चिन्हावर क्लिक करा.
  • पासवर्ड शेअर वर टॅप करा.
  • आता स्क्रीन अनलॉक करण्यासाठी तुमचा फिंगरप्रिंट किंवा पिन वापरा.
  • इथे तुम्हाला एक QR कोड दिसेल, ज्याच्या खाली पासवर्ड लिहिलेला असेल.

Web Title: This easy tips will help you if you forgot your wifi password

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 09:00 PM

Topics:  

  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Flipkart – Amazon Sale 2025: सेलमध्ये खरेदी केलेला iPhone असली की नकली? अनेक ग्राहकांसोबत झाली गडबड, असं करा चेक
3

Flipkart – Amazon Sale 2025: सेलमध्ये खरेदी केलेला iPhone असली की नकली? अनेक ग्राहकांसोबत झाली गडबड, असं करा चेक

Surya Grahan 2025: वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण स्मार्टफोनवर कसं बघू शकता लाईव्ह? या आहेत सोप्या स्टेप्स
4

Surya Grahan 2025: वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण स्मार्टफोनवर कसं बघू शकता लाईव्ह? या आहेत सोप्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.