Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17 Series launch: iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत… होणार हे 5 मोठे अपग्रेड

iPhone 17 Pro Max: आगामी आयफोन लाँच ईव्हेंटसाठी तुम्हीही उत्सुक आहात ना? आयफोन लाँच होण्यापूर्वीच त्याचे अनेक फीचर्स समोर आले आहे. आगामी आयफोनमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 08, 2025 | 02:01 PM
iPhone 17 Series launch: iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत... होणार हे 5 मोठे अपग्रेड

iPhone 17 Series launch: iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत... होणार हे 5 मोठे अपग्रेड

Follow Us
Close
Follow Us:

Apple उद्या म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी त्यांचा मोठा ईव्हेंट आयोजित करण्याची तयारी करत आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांची आगामी आयफोन 17 सिरीज लाँच करण्याची शक्यता आहे. या आगामी आयफोन सिरीजबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. या सिरीजमधील सर्वात चर्चेत असणारे मॉडेल्स म्हणजे iPhone 17 Pro Max आणि iPhone 17 Air. असं सांगितलं जात आहे की, या दोन्ही मॉडेलमध्ये बराच बदल केला जाणार आहे.

iPhone 17 Series launch: अवघे काही तास शिल्लक! आगामी आयफोन लाँचसाठी युजर्स उत्साही! कधी, कुठे आणि कसा पाहू शकता लाईव्ह ईव्हेंट?

आगामी iPhone 17 Pro Max बाबत अशी माहिती समोर आली आहे की, या मॉडेलमध्ये 5 मोठे बदल केले जाणार आहेत. याच बदलांबाबत आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत अनेक बदल होणार आहेत. थोडक्यात काय तर आगामी आयफोनचे रंगरुप आता बदलणार आहे. याच कारणामुळे सध्या हे मॉडेल प्रचंड चर्चेत आहे. iPhone 17 Pro Max मध्ये कोणते बदल केले जाऊ शकतात, याबाबत आता थोडक्यात जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest)

नवीन आणि अपग्रेड कॅमेरा डिझाईन

यावेळी आयफोनने त्यांच्या कॅमेरा डिझाईनवर बराच फोकस केला आहे. iPhone 17 Pro Max मध्ये एक नवीन आणि मोठे रेक्टेंगुलर कॅमेरा आइलँड पाहायला मिळणार आहे. यावेळी देखील कंपनी त्यांचे प्रिमियम आयफोन मॉडेल ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लाँच करणार आहे. मात्र त्याच्या डिझाईनमध्ये काही बदल पाहायला मिळणार आहेत. यावेळी फ्लॅश आणि LiDAR सेन्सर दुसऱ्या बाजूला हलवले जाऊ शकतात.

48MP ट्रिपल कॅमेरा आणि 24MP सेल्फी

केवळ डिझाईनच नाही तर कॅमेऱ्याच्या बाबतीत देखील मोठे अपग्रेड पाहायला मिळणार आहेत. या आयफोनच्या बॅकवर 48MP + 48MP + 48MP असा कॅमेरा सेटअप पहायला मिळणार आहे. ज्यामध्ये 5x ऑप्टिकल झूमचा सपोर्ट देखील असणार आहे. तसेच या फोनमध्ये पुढील बाजूस सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नवीन 24MP सेल्फी कॅमेरा पहायला मिळणार आहेत.

मोठा आणि अपग्रेड डिस्प्ले

यावेळी फोनमध्ये 6.9-इंचाचा ProMotion OLED पॅनल पाहायला मिळणार आहे. मात्र यावेळी डिव्हाईसमध्ये पातळ बेझल, लहान डायनॅमिक आयलंड आणि पूर्वीपेक्षा मोठी स्क्रीन दिली जाऊ शकते. या बदलामुळे फोनचा लूक पूर्णपणे बदलणार आहे.

दमदार परफॉर्मेंस आणि अधिक चांगले कूलिंग

iPhone 17 Pro Max मध्ये यावेळी ऑल न्यू Apple चा A19 Pro चिपसेट पाहायला मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत बेस स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच या फोनमध्ये चांगल्या हीट मॅनेजमेंटसाठी एक समर्पित व्हेपर कूलिंग चेंबर देखील उपलब्ध असू शकते.

iPhone 17 सीरीज लाँचपूर्वीच घसरली iPhone 16 Pro ची किंमत, खरेदीवर मिळणार आतापर्यंतच सर्वात मोठं डिस्काऊंट! मिस करू नका ही Deal

मोठी बॅटरी आणि iOS 26

यावेळी कंपनी त्यांच्या आगामी प्रिमियम मॉडेलमध्ये 5000mAh बॅटरी देण्याची शक्यता आहे. तसेच डिव्हाईसला फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो. तसेच, हा फोन नवीनतम iOS 26 वर चालेल, ज्यामध्ये नवीन Apple Intelligence वैशिष्ट्ये देखील दिसू शकतात. याशिवाय, फोनमध्ये एकूण परफॉर्मंस मध्ये मागील मॉडेलपेक्षा अनेक अपग्रेड देखील असतील.

Web Title: Top five features of iphone 17 pro max from battery to camera know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • iphone 17

संबंधित बातम्या

iPhone 17 Series launch: अवघे काही तास शिल्लक! आगामी आयफोन लाँचसाठी युजर्स उत्साही! कधी, कुठे आणि कसा पाहू शकता लाईव्ह ईव्हेंट?
1

iPhone 17 Series launch: अवघे काही तास शिल्लक! आगामी आयफोन लाँचसाठी युजर्स उत्साही! कधी, कुठे आणि कसा पाहू शकता लाईव्ह ईव्हेंट?

iPhone 17 सीरीज लाँचपूर्वीच घसरली iPhone 16 Pro ची किंमत, खरेदीवर मिळणार आतापर्यंतच सर्वात मोठं डिस्काऊंट! मिस करू नका ही Deal
2

iPhone 17 सीरीज लाँचपूर्वीच घसरली iPhone 16 Pro ची किंमत, खरेदीवर मिळणार आतापर्यंतच सर्वात मोठं डिस्काऊंट! मिस करू नका ही Deal

VIRAL Post : 2 मिनिटांत 8 वेळा Thank You… व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसमोर घाबरूनच का होते Appleचे CEO टिम कुक?
3

VIRAL Post : 2 मिनिटांत 8 वेळा Thank You… व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसमोर घाबरूनच का होते Appleचे CEO टिम कुक?

iPhone 17 Series च्या लॉन्च आधी iPhone 16e च्या किमतीत मोठी घसरण, 10,000 हून अधिक स्वस्त!
4

iPhone 17 Series च्या लॉन्च आधी iPhone 16e च्या किमतीत मोठी घसरण, 10,000 हून अधिक स्वस्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.