Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 सप्टेंबरपासून लागू होणार TRAI चा नवा नियम, एक चूक आणि सिमकार्ड होऊ शकतं बंद

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) देशात एक नवीन नियम लागू करणार आहे. या नवीन नियमांबाबत TRAI ने त्यांच्या एक्स अकाऊंटवर माहिती दिली आहे. फेक आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी हे नियम लागू केले जाणार आहेत. 1 सप्टेंबर 2024 पासून देसभरात हे नियम लागू होणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 12, 2024 | 10:50 AM
1 सप्टेंबरपासून लागू होणार TRAI चा नवा नियम (फोटो सौजन्य- pinterest)

1 सप्टेंबरपासून लागू होणार TRAI चा नवा नियम (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सध्या फसवूणकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलत आहे. स्पॅम कॉलची वााढती समस्या लक्षात घेता TRAI ने काही नियम जारी केले आहेत. हे नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. या नवीन नियमानुसार, जर कोणी खाजगी मोबाईल नंबरवरून टेलिमार्केटिंग कॉल करत असेल तर टेलिकॉम ऑपरेटर्सना त्याच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. स्पॅम कॉलद्वारे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी TRAI ने हे नवीन नियम जारी केले आहेत. त्यामुळे आता नागरिकांची एक चूक त्याचं सिमकार्ड बंद करू शकते.

हेदेखील वाचा- TRAI चे नियम टेलिकॉम कंपन्यांसाठी ठरले डोकेदुखी! नव्या नियमांवर COAI नाराज

सध्या स्पॅम कॉलच्या नावाखाली नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरु आहे. स्पॅम कॉलद्वारे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकार दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहे. आता सरकारच्या या प्रयत्नांना TRAI ने देखील साथ दिली आहे. स्पॅम कॉलद्वारे नागरिकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी TRAI ने काही नियम जारी केले आहेत. TRAI ने जारी केलेला हा नियम 1 सप्टेंबर 2024 पासून लागू होणार आहे. सरकारने देशातील सर्व दूरसंचार कंपन्यांना देखील सूचना जारी केल्या आहेत. नवीन नियमांबाबत TRAI ने आपल्या अधिकृत X हँडलवर अपडेट जारी केलं आहे.

TRAI च्या नवीन नियमानुसार, सरकारकडे स्पॅम कॉलच्या नावाखाली सतत फसवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. हे लक्षात घेऊन नवा नियम जारी करण्यात आला आहे. जर कोणी खाजगी मोबाईल नंबरवरून टेलिमार्केटिंग कॉल केला तर तो नंबर टेलिकॉम ऑपरेटर्सद्वारे 2 वर्षांसाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाकला जाईल. सरकारने टेलीमार्केटिंग संदर्भात एक नवीन मोबाईल नंबर सिरीज जारी केली आहे. आता बँकिंग आणि विमा क्षेत्राला 160 क्रमांकाच्या सिरीजमधूनच प्रमोशनल कॉल आणि मॅसेज करावे लागणार आहेत.

हेदेखील वाचा- टेलिकॉम कंपन्यांचे पूर्वीचे रिचार्ज प्लॅन पुन्हा सुरु होणार? TRAI मे मांडला एक खास प्रस्ताव

TRAI चा नवीन नियम लागू झाल्यानंतर लोकांना नको स्पॅम कॉल आणि मेसेजचा सामना करावा लागणार नाही. नवीन नियमात ऑटोमॅटिक जनरेटेड कॉल्स/रोबोटिक कॉल्स आणि मॅसेज देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. TRAI च्या या ॲक्शन प्लॅननंतर स्पॅम कॉल आणि मॅसेजवर बंदी घातली जाईल. दूरसंचार विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 3 महिन्यांत नागरिकांना 10 हजारांहून अधिक फसवणूकीचे संदेश पाठवण्यात आले आहेत. यामुळे सरकारने फसवणूक आणि स्पॅम कॉल्सबाबत कठोर भूमिका घेतली आहे.

तुम्हाला असा कोणताही स्पॅम कॉल किंवा मॅसेज आल्यास तुम्ही तात्काळ ‘संचार साथी पोर्टल’वर तक्रार करू शकता. तुम्ही तुमची तक्रार 1909 वर देखील नोंदवू शकता. आता सरकारच्या या नव्या नियमाचा टेलिकॉम ऑपरेटर्स आणि स्पॅम कॉल करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. TRAI च्या नियमांनुसार, 1 सप्टेंबर 2024 पासून, URL/APK असलेला कोणताही संदेश वितरित करण्याची परवानगी दिली जाणार नाही, ज्यामध्ये URL/APK वाइट लिस्टेड नसेल.

Web Title: Trai new rule to come into effect from september 1st

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 10:50 AM

Topics:  

  • technology

संबंधित बातम्या

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
1

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्कात वाढीने आयटी कंपन्यांमध्ये गोंधळ; मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनने कर्मचाऱ्यांना दिला आणाबाणीचा संदेश
2

ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्कात वाढीने आयटी कंपन्यांमध्ये गोंधळ; मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनने कर्मचाऱ्यांना दिला आणाबाणीचा संदेश

Flipkart Big Billion Days मध्ये Poco च्या ‘या’ स्मार्टफोन्सवर कधी नव्हे ते भरघोस डिस्काउंट
3

Flipkart Big Billion Days मध्ये Poco च्या ‘या’ स्मार्टफोन्सवर कधी नव्हे ते भरघोस डिस्काउंट

प्राचीन आयुर्वेदाला नव्या तंत्रज्ञानांची जाेड! महाराष्ट्रात आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची दालने खुली
4

प्राचीन आयुर्वेदाला नव्या तंत्रज्ञानांची जाेड! महाराष्ट्रात आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची दालने खुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.