Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI च्या नियमात झाला बदल, 2 हजाराहून जास्तीचे पेमेंट करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

UPI पेमेंट नियमांमध्ये आता काही बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे Google Pay, Phone Pay आणि Paytm युजर्सना 2000 रुपयांच्या कमाल ट्रांजॅक्शन लिमिटचा लाभ घेता येणार आहे. काय आहेत नवीन नियम जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 03, 2024 | 08:36 AM
UPI च्या नियमात झाला बदल, 2 हजाराहून जास्तीचे पेमेंट करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

UPI च्या नियमात झाला बदल, 2 हजाराहून जास्तीचे पेमेंट करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

Follow Us
Close
Follow Us:

UPI च्या नियमात झाला बदल, 2 हजाराहून जास्तीचे पेमेंट करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

आजच्या या डिजिटल युगात कोणतेही ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आपण युपीआयचा वापर करत असतो. याच्या मदतीने कुठेही आणि कधीही ऑनलाईन पेमेंट करता येते. मात्र आता याबाबत काही नवीन अपडेट समोर आले आहेत. या महिन्याच्या सुरवातीपासून यात काही बदल करण्यात येणार आहेत. यांचा युजर्सवर मोठा परिणाम दिसून येईल. तुम्हीही आपल्या रोजच्या जीवनात युपीआयचा वापर करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

तुम्ही UPI पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अलीकडेच यूपीआयबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. १ नोव्हेंबरपासून UPI ​​पेमेंटचे काही नियम बदलले आहेत. NPCI ने UPI Lite चे दोन लोकप्रिय नियम बदलले आहेत. याच्या मदतीने गुगल पे, फोन पे आणि पेटीएम वापरणाऱ्या युजर्सना मोठा फायदा होणार आहे. त्याच्या मदतीने, युजर्स UPI Lite च्या मदतीने अधिक पेमेंट करू शकतील.

रिपोर्टनुसार, RBI ने UPI Lite च्या व्यवहाराची मर्यादा वाढवली आहे. जर शिल्लक निश्चित मर्यादेपेक्षा कमी असेल तर टॉप-अप आपोआप होईल. असे केल्याने, UPI Lite द्वारे पेमेंट केले जाऊ शकते. आज आम्ही तुम्हाला याशी संबंधित इतर सेवांची माहिती देणार आहोत.

हेदेखील वाचा – कोणी तुमचे प्रायव्हेट कॉल रेकॉर्ड तर करत नाही? चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर महागात पडेल

Auto-Pay Balance Service: काय आहे आणि कसे काम करते?

  • UPI Lite मधील ऑटो-पे बॅलन्स सेवा वापरण्यासाठी, याला प्रथम ऍक्टिव्ह करावे लागेल. एकदा ऍक्टिव्ह झाल्यानंतर, काम खूप सोपे होईल
  • येथे तुम्हाला किमान मर्यादा सेट करण्याचा पर्याय देखील दिला जातो आणि तो UPI Lite वॉलेटशी कनेक्ट केला जाऊ शकतो
  • शिल्लक कमी झाल्यानंतर, ते आपोआप टॉप अप केले जाईल. युजर्सच्या अकाऊंटमधून ते टॉप अप करेल
  • UPI Lite साठी कमाल मर्यादा 2,000 रुपये ठेवण्यात आली आहे
  • UPI Lite Wallet युजर्स दिवसातून 5 पेक्षा जास्त वेळा टॉप अप करू शकत नाहीत
  • एकदा ऑटो-पे बॅलन्स सुविधेचा पर्याय निवडल्यानंतर, युजर्स UPI Lite Wallet मॅन्युअली टॉप-अप करू शकत नाहीत

हेदेखील वाचा – 1 डिसेंबरपूर्वी पेन्शनधारकांनी ही कागदपत्रे जमा करावी, अन्यथा पेन्शन होऊ शकते बंद! जाणून घ्या ऑनलाइन प्रोसेस

UPI Payment

तुम्ही नॉर्मल UPI पेमेंट केल्यास, ते जसे आहे तसे सुरू राहील. त्यात कोणताही बदल होणार नाही. तुम्ही अजूनही तुमचे बँक खाते वापरून थेट पेमेंट करू शकता. अशा परिस्थितीत, हा देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

Web Title: Upi payment rule change follow these steps before making payment more than 2 thousand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 08:35 AM

Topics:  

  • new rules
  • online payment

संबंधित बातम्या

LPG सब्सिडी ते UPI चे नियम…! १ ऑगस्टपासून तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम! खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
1

LPG सब्सिडी ते UPI चे नियम…! १ ऑगस्टपासून तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम! खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा

१ ऑगस्टपासून UPI, LPG, क्रेडिट कार्डसह ‘हे’ महत्वाचे नियम बदलणार, जाणून घ्या
2

१ ऑगस्टपासून UPI, LPG, क्रेडिट कार्डसह ‘हे’ महत्वाचे नियम बदलणार, जाणून घ्या

ऑनलाईन कॅब बुक करणाऱ्यांनो लक्ष द्या ! ‘या’ वेळी Ola Uber दुप्पट भाडं आकारणार, सरकारने दिली परवानगी
3

ऑनलाईन कॅब बुक करणाऱ्यांनो लक्ष द्या ! ‘या’ वेळी Ola Uber दुप्पट भाडं आकारणार, सरकारने दिली परवानगी

१ जुलैपासून होणार ‘हे’ मोठे बदल, तुमच्या खिशावर होईल मोठा परिणाम; जाणून घ्या
4

१ जुलैपासून होणार ‘हे’ मोठे बदल, तुमच्या खिशावर होईल मोठा परिणाम; जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.