• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Know If Someone Secretly Recording Your Phone Call Follow This Steps

कोणी तुमचे प्रायव्हेट कॉल रेकॉर्ड तर करत नाही? चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर महागात पडेल

सध्या कॉल रेकॉर्डिंगचा मुद्दा चर्चेत आला आहे. भारतात कॉल रेकॉर्डिंग हा गुन्हा नाही, याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. आपला कॉल कोणी रेकॉर्ड तर करत नाही ना हे तपासण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 03, 2024 | 08:16 AM
कोणी तुमचे प्रायव्हेट कॉल रेकॉर्ड तर करत नाही? चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर महागात पडेल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गुगल काही दिवसांपूर्वीच कॉल रेकॉर्डिंग (Call Recording) करणाऱ्या थर्ड पार्टी अ‍ॅप्सला आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे. त्यामुळे अँड्रॉइड फोन (Android Phone) मध्ये कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या मदतीने कॉल रेकॉर्डिंग करणे शक्य नाही. यासाठी फोनमध्ये देण्यात आलेल्या इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचरचाच वापर करावा लागतो. मात्र, अनेकदा असे होते की समोरील व्यक्ती आपल्या कॉलला रेकॉर्ड करत असते व आपल्याला याबाबत समजत देखील नाही. परंतु, काही सोप्या ट्रिकच्या मदतीने तुमचा कॉल कोणी रेकॉर्ड तर करत नाही ना हे तुम्ही तपासू शकता.

कॉल रेकॉर्डिंगचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर आम्ही काही टिप्स देणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्हाला समजणे सोपे होईल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कॉल रेकॉर्डिंगच्या फिचरपासून तुम्ही स्वत:चे संरक्षण कसे करू शकता? तसेच, हे फिचर कसे कार्य करते? तुम्हीही या चुका करू नका. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – 1 डिसेंबरपूर्वी पेन्शनधारकांनी ही कागदपत्रे जमा करावी, अन्यथा पेन्शन होऊ शकते बंद! जाणून घ्या ऑनलाइन प्रोसेस

speech recognition concept. hands-free communication. machine translation. speech recognition concept. hands-free communication. machine translation. recording call stock pictures, royalty-free photos & images

पहिले देतो नॉटिफिकेशन

कॉलिंगचे एक फिचर असे आहे, ज्यामध्ये युजर्सना पहिलेच एक नॉटिफिकेशन दिली जाते. कॉल रेकॉर्ड होत असल्यास, त्यांना याबाबत पहिलेच माहिती दिली जाते. त्यामुळे या चुकांकडेही दुर्लक्ष करू नये. तुम्हालाही नोटिफिकेशन येत असेल तर त्वरित याकडे लक्ष द्या आणि याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे रेकॉर्डिंग सुरू झाले आहे हे तुम्हाला लगेच समजले पाहिजे. अनेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण असे करणे खूप महागात पडू शकते. त्यामुळे तुम्हीही ताबडतोब सतर्क झाले पाहिजे.

हेदेखील वाचा – सॅटलाइट इंटरनेट बनेल ‘मॅजिक बुलेट’! Airtel’ने केली तयारी, इंटरनेट स्पीड बनवणार नवीन विक्रम

कॉल रेकॉर्डिंग

कॉल रेकॉर्डिंग भारतात गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही. तर असे अनेक देश आहेत जिथे कॉल रेकॉर्डिंग गुन्ह्याच्या श्रेणीत येते. त्यामुळे चुकूनही अशी चूक करू नये. अनेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो जे नंतर दिसून येते. हे अनेकवेळा पाहिले आहे. त्यामुळे तुम्हीही अशा चुका करू नये. कॉल रेकॉर्ड करताना तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. एका चुकीमुळे तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते.

Web Title: Know if someone secretly recording your phone call follow this steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 08:12 AM

Topics:  

  • tips and trciks

संबंधित बातम्या

केळीची साल आहेत खूप उपयुक्त, तुमच्या त्वचेला मिळतील खूप फायदे
1

केळीची साल आहेत खूप उपयुक्त, तुमच्या त्वचेला मिळतील खूप फायदे

काचेच्या बाटल्यांवरील स्टिकर निघत नाही आहे का? वापरुन बघा या सोप्या ट्रिक्स
2

काचेच्या बाटल्यांवरील स्टिकर निघत नाही आहे का? वापरुन बघा या सोप्या ट्रिक्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
म्हणून दुसऱ्याच्या घरात घुसू नये! बिबट्याला पाहताच महिलेने त्याला असं फरफटत आत खेचलं… जंगलाचा शिकारी पण घाबरला; Video Viral

म्हणून दुसऱ्याच्या घरात घुसू नये! बिबट्याला पाहताच महिलेने त्याला असं फरफटत आत खेचलं… जंगलाचा शिकारी पण घाबरला; Video Viral

Earthquake in Pakistan: काही तासांतच दुसरा भूकंप; मध्यरात्री पाकिस्तानला ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

Earthquake in Pakistan: काही तासांतच दुसरा भूकंप; मध्यरात्री पाकिस्तानला ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

Zodiac Sign: द्विपुष्कर योगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

Zodiac Sign: द्विपुष्कर योगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

IND vs WI : वेस्ट इंडिजला हरवल्यानंतरही भारताला WTC पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही फायदा मिळणार नाही! कारण जाणून घ्या कारण

IND vs WI : वेस्ट इंडिजला हरवल्यानंतरही भारताला WTC पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही फायदा मिळणार नाही! कारण जाणून घ्या कारण

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

Top Marathi News Today Live:  300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना

LIVE
Top Marathi News Today Live: 300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.