Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोनमध्ये 5G असूनही इंटरनेट स्लो चालतोय? मग या सोप्या ट्रीक्सचा वापर करा, सुपरफास्ट चालेल इंटरनेट

अनेकदा स्मार्टफोनमध्ये 5G असूनही स्लो इंटरनेटची समस्या भेडसालट असते. जर तुम्हालाही या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आम्ही सांगत असलेल्या काही ट्रिक्स फॉलो करून तुम्ही तुमच्या फोनमधील स्लो इंटरनेट काही मिनिटांतच फास्ट करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 12, 2024 | 08:56 AM
स्मार्टफोनमध्ये 5G असूनही इंटरनेट स्लो चालतोय? मग या सोप्या ट्रीक्सचा वापर करा, सुपरफास्ट चालेल इंटरनेट

स्मार्टफोनमध्ये 5G असूनही इंटरनेट स्लो चालतोय? मग या सोप्या ट्रीक्सचा वापर करा, सुपरफास्ट चालेल इंटरनेट

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन आणि इंटरनेट या आजच्या जगात लोकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. यापैकी एकाचीही कमतरता राहिली तर आपली अनेक कामे ठप्प होतात. अनेक वेळा स्मार्टफोन युजर्सना इंटरनेट स्पीडच्या समस्यांना सामोरे जावे लागते. 5G च्या जमान्यातही फोनमध्ये डेटा स्पीड कमी होण्याची समस्या अनेकदा सुरू होते. जर काही महत्त्वाचे काम असेल आणि डेटाचा स्पीड कमी झाला तर संपूर्ण मूड खराब होतो. तुम्हालाही अशा समस्येचा सामना करावा लागत असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.

आजकाल बहुतांश कामे इंटरनेटच्या माध्यमातून केली जातात. अशा परिस्थितीत हायस्पीड कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची झाली आहे. ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या वाढत्या क्रेझमुळे लोक हायस्पीड इंटरनेटची मागणी करू लागले आहेत. आता लोक फक्त हाय स्पीड डेटासाठी ब्रॉडबँड कनेक्शनकडे वळत आहेत. जर तुम्ही तुमच्या फोनवर डेली लिमिटेड डेटा इंटरनेट वापरत असाल आणि तुमचा स्पीड स्लो होत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास ट्रिक्स सांगणार आहोत. तुम्ही या ट्रिक्स फॉलो केल्यास तुमची स्लो डेटा कनेक्टिव्हिटीची समस्या कायमची दूर होईल.

हेदेखील वाचा – इलॉन मस्कने रचला इतिहास, टेस्लाचा नवा रोबोट लाँच, माणसांप्रमाणेच करणार सर्व कामे

नेटवर्क मोडला चेंज करा

अनेक वेळा योग्य नेटवर्क मोड न निवडल्यामुळे फोनमधील इंटरनेट डेटाचा वेग कमी होतो. त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये योग्य नेटवर्क स्पीड मिळत नसेल तर नेटवर्क मोडमध्ये समस्या असू शकते. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही प्रथम फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तपासावी. नेटवर्क मोड दुरुस्त करण्यासाठी, तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन मोबाइल नेटवर्क पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला सिम कार्डचा पर्याय मिळेल. सिम कार्ड टॅप करून तुम्ही नेटवर्क मोडवर जाऊ शकता. तुम्हाला येथे LTE/5G/4G पर्याय निवडावा लागेल.

बॅग्राऊंड ॲप्स क्लोज करा

अनेक वेळा, बरेच ॲप्स उघडलेले असतानाही डेटाचा वेग कमी होतो. त्यामुळे तुम्हाला हाय स्पीड डेटा हवा असेल तर तुम्हाला बॅकग्राउंड ॲप्स डिसेबल करावे लागतील.

हेदेखील वाचा – इलॉन मस्कने मॉनटायझेशन पॉलिसीमध्ये केले मोठे बदल! क्रिएटर्सच्या इनकमवर आला हा अपडेट

लोकेशनला ऑफ करा

जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, लोकेशन चालू असताना गुगलचा मॅप सतत डेटा वापरत असतो. लोकांना वाटते की, आपण ॲप उघडले नाही तर काही फरक पडणार नाही. पण तसे नाही. जर तुम्ही लोकेशन चालू केले असेल, तर गुगल मॅप सतत डेटा वापरेल आणि तुम्हाला स्लो स्पीड मिळेल. स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही लोकेशन बंद करू शकता. याशिवाय, फोनमध्ये सापडलेला टॉगल खाली खेचून तुम्ही लोकेशन ऑप्शन देखील बंद करू शकता.

सॉफ्टवेअर अपडेट

अनेकदा सॉफ्टवेअर अपडेट न अपडेट केल्यामुळेही आपल्या फोनचा इंटरनेट स्लो होऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हाही कंपनी स्मार्टफोनमध्ये अपडेट आणते तेव्हा ते फोन आणि ॲप्समध्ये उपस्थित असलेल्या बग आणि नेटवर्कशी संबंधित समस्या दूर करते. तुम्ही तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर आणि तुमच्या फोनमध्ये असलेले ॲप्स अपडेट केले नसतील, तर तुम्ही ते लगेच अपडेट करा. तुमच्या फोनमध्ये कोणते ॲप्लिकेशन अपडेट केलेले नाहीत हे तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन शोधू शकता.

Web Title: Useful tips tips to improve smartphone internet speed how to boost mobile data speed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 08:56 AM

Topics:  

  • smartphone tips

संबंधित बातम्या

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
1

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
2

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

Tech Tips: स्मार्टफोन सतत गरम का होतो? काय आहेत कारणं आणि सोल्यूशन? टेक एक्सपर्टने काय सांगितलं?
3

Tech Tips: स्मार्टफोन सतत गरम का होतो? काय आहेत कारणं आणि सोल्यूशन? टेक एक्सपर्टने काय सांगितलं?

पुन्हा एकदा Google Pixel 6a चा ब्लास्ट, युजरलाही झाली दुखापत! पावसाळ्यात फोन चार्ज करताना करू नका ‘ही’ चूक
4

पुन्हा एकदा Google Pixel 6a चा ब्लास्ट, युजरलाही झाली दुखापत! पावसाळ्यात फोन चार्ज करताना करू नका ‘ही’ चूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.