Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! घराबाहेर पडताना स्मार्टफोनचा Wi-Fi ऑन ठेवताय? एक चूक अन् लीक होऊ शकतो वैयक्तिक डेटा

कॉलिंग, मेसेजिंग आणि इतर विविध कामांसाठी आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर करत असतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स आणि इतर बराच डेटा स्टोअर केलेला असतो. अशा परिस्थितीत जर आपण योग्य काळजी घेतली नाही तर आपल्या सामान्य चुकीमुळे स्मार्टफोनमधील डेटा लीक होऊ शकतो. अनेक स्मार्टफोन यूजर्सकडून केली जाणारी सर्वात सामान्य चूक म्हणजेच बाहेर जाताना स्मार्टफोनचा वायफाय ऑन ठेवणं. स्मार्टफोनचा वाय-फाय चालू राहणं ही अतिशय सामान्य गोष्ट वाटत असली तरी यामुळे अनेक धोके निर्माण होऊ शकतात. याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 15, 2026 | 01:58 PM

सावधान! घराबाहेर पडताना स्मार्टफोनचा Wi-Fi ऑन ठेवताय? एक चूक अन् लीक होऊ शकतो वैयक्तिक डेटा

Follow Us
Follow Us:
1 / 5

स्मार्टफोनचा वाय-फाय चालू राहिल्यास डिव्हाईस सतत आजूबाजूचे नेटवर्क्स शोधू लागतो. अशा परिस्थितीत कॅफे, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन आणि शॉपिंग मॉलला तुमचा वायफाय आपोआप कनेक्ट केला जाऊ शकतो. मात्र या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या अनेक वाय-फाय नेटवर्कची सुविधा कमकुवत असते, ज्यामुळे तुमची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.

2 / 5

सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नकली वाय-फाय हॉटस्पॉट तयार करतात. असे वाय-फाय हॉटस्पॉट सहसा एअरपोर्ट किंवा हॉटेलमध्ये मोफत उपलब्ध असतात. जर तुमचा स्मार्टफोन अशा वाय-फाय हॉटस्पॉटला कनेक्ट झाला तर तुमची माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकते.

3 / 5

बाहेर जाताना स्मार्टफोनचा वाय-फाय ऑन असल्यास डिव्हाईस सतत नेटवर्कच्या शोधात असते. ज्यामुळे बॅटरी लवकर संपू शकते.

4 / 5

घराबाहेर पडताना नेहमी स्मार्टफोनचा वाय-फाय बंद करा, ज्यामुळे डिव्हाईस चुकीच्या नेटवर्कला कनेक्ट केले जाणार नाही.

5 / 5

तसेच सार्वजनिक वाय-फायवर कोणतेही व्यवहार करणं, किंवा हा वाय-फाय कनेक्ट केल्यानंतर कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करणं टाळा. यामुळे तुम्ही सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहू शकता.

Web Title: Smartphone wi fi safety tips why you should turn off wi fi when leaving home know the hidden risks hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: तुमचा गीझर खराब होतोय का? पाण्याच्या रंगापासून आवाजापर्यंत… या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष
1

Tech Tips: तुमचा गीझर खराब होतोय का? पाण्याच्या रंगापासून आवाजापर्यंत… या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?
2

Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?

Apple यूजर्सना करावी लागणार प्रतिक्षा! iPhone 18 च्या लाँचिंगसाठी होऊ शकतो उशीर, काय आहे कारण? जाणून घ्या
3

Apple यूजर्सना करावी लागणार प्रतिक्षा! iPhone 18 च्या लाँचिंगसाठी होऊ शकतो उशीर, काय आहे कारण? जाणून घ्या

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो
4

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.