Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo Y Series: कूल कॅमेरा डिझाईन आणि तगडी बॅटरी… असे आहेत Vivo च्या नव्या स्मार्टफोनचे हटके फीचर्स! 30 हजारांहून कमी आहे किंमत

Vivo Y50m 5G and Vivo Y50 5G: Vivo Y सिरीज चीनमध्ये लाँच करण्याता आली असून या सिरीजमध्ये कंपनीने दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या स्मार्टफोनमध्ये अनेक कमाल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 22, 2025 | 11:04 AM
Vivo Y Series: कूल कॅमेरा डिझाईन आणि तगडी बॅटरी... असे आहेत Vivo च्या नव्या स्मार्टफोनचे हटके फीचर्स! 30 हजारांहून कमी आहे किंमत

Vivo Y Series: कूल कॅमेरा डिझाईन आणि तगडी बॅटरी... असे आहेत Vivo च्या नव्या स्मार्टफोनचे हटके फीचर्स! 30 हजारांहून कमी आहे किंमत

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी Vivo ने त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G या नावाने लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने लाँच केलेले हे दोन्ही स्मार्टफोन Y सीरीजचा भाग आहेत. या दोन्ही डिव्हाईसचे डिझाईन जवळजवळ सारखेच आहे आणि त्यांची वैशिष्ट्ये देखील सारखीच आहेत परंतु एकमेव मोठा फरक मेमरीचा आहे. दोन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत.

Apple च्या पहिल्या फोल्डेबल iPhone बाबत मोठा खुलासा! किंमत आणि फीचर्स आले समोर, या महिन्यात लाँच होण्याची शक्यता

Y50m 5G मध्ये 6GB रॅम देण्यात आले आहे तर Vivo Y50 5G मध्ये 4GB रॅम ऑफर केले जात आहे. स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर हे स्मार्टफोन 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X) 

Vivo Y50m 5G ची किंंमत

Vivo Y50m 5G स्मार्टफोन कंपनीने 3 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 6GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये CNY 1,499 म्हणजेच सुमारे 18,000 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 23,000 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 26,000 रुपये आहे.

Vivo Y50 5G ची किंंमत

Vivo Y50 5G स्मार्टफोन 4GB + 128GB, 6GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,199 म्हणजेच सुमारे 13,000 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,499 म्हणजेच सुमारे 18,000 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 23,000 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 26,000 रुपये आहे.

Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G चे स्पेसिफिकेशन

Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G या दोन्ही डिव्हाईसमध्ये OriginOS 5 देण्यात आला आहे आणि यामध्ये 6.74-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 1,000 निट्सची पीक ब्राइटनेस आणि 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. डिव्हासईमध्ये पावरफुल ऑक्टा-कोर 6nm मीडियाटेक 6300 चिपसेट देण्यात आला आहे, ज्याच्यासोबतच 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देखील उपलब्ध आहे.

सॅमसंग अ‍ॅड्स आणि कांतार यांचं अनोखं संशोधन, श्‍वेतपत्रिका जारी करत कनेक्टेड टेलिव्हिजन्‍सची दिली माहिती

Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G चे कॅमेरा फीचर्स

फोटोग्राफी लवर्ससाठी Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G मध्ये f/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सेलचा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ 5.4, GPS, Beidou, GLONASS, Galileo, QZSS, 3.5mm ऑडियो जॅक, OTG, वाई-फाई आणि USB टाइप-C पोर्ट उपलब्ध आहे. याशिवाय, या दोन्ही डिव्हाईसमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh ची मोठी बॅटरी देखील मिळत आहे, ज्यासाठी कंपनीने दावा केला आहे की ते एका चार्जवर 52 तासांपर्यंतचा टॉकटाइम देऊ शकते.

Web Title: Vivo y50m 5g and vivo y50 5g smartphones launched in china price is less than 30 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

ओप्पोचा खास दिवाळी धमाका! Oppo Reno 14 5G Diwali Edition लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

ओप्पोचा खास दिवाळी धमाका! Oppo Reno 14 5G Diwali Edition लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Xiaomi 15T Series: Xiaomi ने लाँच केले दोन प्रीमियम स्मार्टफोन्स, Leica ब्रँडेड कॅमेरा आणि असे आहेत तगडे फीचर्स; जाणून घ्या किंमत
2

Xiaomi 15T Series: Xiaomi ने लाँच केले दोन प्रीमियम स्मार्टफोन्स, Leica ब्रँडेड कॅमेरा आणि असे आहेत तगडे फीचर्स; जाणून घ्या किंमत

Oppo A6 Pro 4G: मिड रेंज किंमतीत मिळणार पावरफुल बॅटरी, Oppo चा नवा स्मार्टफोन युजर्सच्या मनावर करणार राज्य! असे आहेत फीचर्स
3

Oppo A6 Pro 4G: मिड रेंज किंमतीत मिळणार पावरफुल बॅटरी, Oppo चा नवा स्मार्टफोन युजर्सच्या मनावर करणार राज्य! असे आहेत फीचर्स

गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍स खरेदी करण्याची हीच योग्य वेळ! सॅमसंगने जाहीर केल्या स्मार्टफोनच्या विशेष किंमती, ग्राहकांचा होणार फायदा
4

गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍स खरेदी करण्याची हीच योग्य वेळ! सॅमसंगने जाहीर केल्या स्मार्टफोनच्या विशेष किंमती, ग्राहकांचा होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.