Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram वर Meta AI चा वापर करायचा आहे का? जाणून घ्या सोप्या टीप्स

Meta AI चा वापर कशा प्रकारे करायचा, यासाठी वापरकर्त्यांच्या मनात अनेक शंका आहेत. यासाठी तुम्हाला काही सोप्या टीप्य फॉलो करायच्या आहेत. यानंतर तुम्ही तुमच्या Facebook, WhatsApp, Instagram आणि Messenger वर Meta AI चा वापर करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 25, 2024 | 09:03 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडीया

फोटो सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

ChatGPT आणि Gemini नंतर आता Meta ने देखील भारतात त्यांचा AI चॅटबॉट लाँच केला आहे. Facebook, WhatsApp, Instagram आणि Messenger वापरकर्ते Meta AI चा मोफत वापर करू शकतात. Facebook, WhatsApp, Instagram आणि Messenger वापरकर्त्यांसाठी Meta AI विनामुल्य उपलब्ध आहे. Meta AI चॅटबोट meta.ai वर देखील उपलब्‍ध आहे. Meta AI भारतात इंग्रजीमध्ये लाँच करण्यात आले आहे. Meta AI चा वापर कशा प्रकारे करायचा, यासाठी वापरकर्त्यांच्या मनात अनेक शंका आहेत. यासाठी तुम्हाला काही सोप्या टीप्य फॉलो करायच्या आहेत. यानंतर तुम्ही तुमच्या Facebook, WhatsApp, Instagram आणि Messenger वर Meta AI चा वापर करू शकता.

Instagram वर Meta AI चा वापर करण्यासाठी तुम्ही पुढील टीप्स फॉलो करू शकता. सर्व प्रथम तुम्हाला Google Play Store ला जाऊन Instagram अॅप अपडेट करावा लागेल. यानंतर तुमच्या फोनमध्ये Instagram चे लेटेस्ट वर्जन डाऊनलोड होईल. यानंतर Instagram अॅप उघडा आणि त्यातील मॅसेज या सेक्शनमध्ये जा. यानंतर उजव्या बाजूला वरच्या दिशेला दिसणाऱ्या तीन डॉट्सवर टॅप करा. तीन डॉट्सवर टॅप केल्यानंतर तुम्हाला Create An AI Chatbot चा पर्याय उपलब्ध होईल. येथे तुम्हाला Meta AI दिसेल. यानंतर तुम्ही Meta AI सोबत संवाद साधू शकता. Meta AI द्वारे तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे आणि अनेक विषयांवरील सखोल माहिती मिळण्यास मदत होईल. याच पध्दतीने तुम्ही Facebook, WhatsApp आणि Messenger वर देखील Meta AI चा वापर करू शकता.

WhatsApp वर Meta AI चा वापर करण्यासाठी सर्वप्रथम Google Play Store ला जाऊन WhatsApp अपडेट करावा लागेल. यानंतर तुमच्या फोनमध्ये WhatsApp चे लेटेस्ट वर्जन डाऊनलोड होईल. यानंतर WhatsApp उघडा आणि त्यातील मॅसेज या सेक्शनमध्ये जा. मॅसेज सेक्शनमध्ये तुम्हाला गोल जांभळ्या-निळ्या वर्तुळात एक चिन्ह दिसेल. WhatsApp वर Meta AI चा वापर करण्यासाठी गोल जांभळ्या-निळ्या वर्तुळावर क्लिक करा. यानंतर तुम्ही WhatsApp वर Meta AI सोबत संवाद साधू शकता. Meta AI शोधण्यासाठी सर्चमध्ये जाऊन “@” त्यानंतर “Meta AI” टाइप करा.

Web Title: Want to use meta ai on instagram learn easy tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2024 | 09:03 AM

Topics:  

  • Meta AI

संबंधित बातम्या

Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन ‘Vibes’ फीड, जाणून घ्या सविस्तर
1

Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन ‘Vibes’ फीड, जाणून घ्या सविस्तर

Mark Zuckerberg ने दिलं अनोखं गिफ्ट! हिंदी भाषा जाणणाऱ्यांना प्रति तास देणार 5 हजार रुपये, करावं लागणार हे काम
2

Mark Zuckerberg ने दिलं अनोखं गिफ्ट! हिंदी भाषा जाणणाऱ्यांना प्रति तास देणार 5 हजार रुपये, करावं लागणार हे काम

मेटा-रिलायन्स धोरणात्मक सहयोग! भारतातील AI सक्षमीकरणासाठी नवा टप्पा
3

मेटा-रिलायन्स धोरणात्मक सहयोग! भारतातील AI सक्षमीकरणासाठी नवा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.