Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा खळबळ! Mark Zuckerberg चा मोठा निर्णय! Meta कंपनीतून आणखी 200 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी असलेल्या मेटाने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने कर्मचारी कपात केली आहे. यावेळी कॅलिफोर्नियामधील अंदाजे २०० कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 06, 2026 | 07:49 PM
Meta करणार कर्मचारी कपात; 16000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर येणार गदा

Meta करणार कर्मचारी कपात; 16000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर येणार गदा

Follow Us
Follow Us:
  • मेटाने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला
  • मेटा प्लॅटफॉर्म्सने यापूर्वीही कर्मचारी कपात
  • गेल्या महिन्यातही कर्मचारी कपातीवर चर्चा
Meta Layoff  :फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी असलेल्या मेटाने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने कर्मचारी कपात केली आहे. यावेळी कॅलिफोर्नियामधील अंदाजे २०० कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होत आहे. कंपनी आपल्या कामकाजाची पुनर्रचना आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमधील म्हणजेच AI वाढीव गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलत आहे. कॅलिफोर्नियाएंप्लॉयमेंट डेवलपमेंट डिपार्टमेंटमध्ये दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, कंपनी बर्लिंगेममधील १२४ आणि सनीव्हेलमधील ७४ पदे कमी करत आहे. ही कर्मचारी कपात मे महिन्याच्या अखेरीस लागू होईल आणि ती कायमस्वरूपी असल्याचे म्हटले जात आहे.

मेटा प्लॅटफॉर्म्सने यापूर्वीही कर्मचारी कपात

मार्च २०२६ मध्ये, कंपनीने रिक्रूटिंग, सेल्स आणि ऑपरेशन्स यांसारख्या टीम्समधील अंदाजे ७०० पदे कॅन्सल केली आहेत. फेब्रुवारीमध्ये, कंपनीने सॅन फ्रान्सिस्को पेनिन्सुला येथील कार्यालयातील १०२ नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली. यापूर्वी, जानेवारी २०२६ मध्ये, कंपनीच्या रिॲलिटी लॅब्स विभागात अंदाजे १,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले होते.

गेल्या महिन्यातही कर्मचारी कपातीवर चर्चा

मार्च २०२६ मध्ये, कंपनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याची योजना आखत असल्याची बातमी समोर आली, ज्यामुळे तिच्या २०% किंवा त्याहून अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकला असता. पण, कंपनीने हे अहवाल केवळ अफवा असल्याचे सांगून फेटाळून लावले होते आणि कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही असे स्पष्ट केलं होतं. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत, कंपनीत अंदाजे ७९,००० लोक कार्यरत होते.

ओरॅकलने ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

अमेरिकन टेक कंपनी ओरॅकलने अलीकडेच मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. कंपनीने जगभरात काम करणाऱ्या सुमारे ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, जे कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येच्या सुमारे १८% आहे. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पाठवलेल्या या ईमेलमुळे कर्मचाऱ्यांना पूर्णपणे आश्चर्याचा धक्का बसला. या ईमेलमध्ये त्यांना कळवण्यात आले की ३१ मार्च हा कंपनीतील त्यांचा शेवटचा कामाचा दिवस असेल. अहवालानुसार, कंपनीने भारतात सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. असे म्हटले जात आहे की भारतातील ही कपात प्रामुख्याने बंगळूर, मुंबई आणि इतर टेक हबमध्ये झाली आहे. काही अंदाजानुसार, हा कंपनीच्या भारतीय कर्मचारी संख्येचा एक मोठा भाग आहे, कारण ओरॅकलचे भारतात सुमारे ३०,००० कर्मचारी होते.

Web Title: Latest meta to lay off 200 employees in silicon valley as ai led restructuring expand marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • ai
  • Business News
  • job news
  • Jobs Recruitment
  • Marathi News
  • Mark Zuckerberg
  • meta
  • Meta AI

संबंधित बातम्या

कोयना प्रकल्पग्रस्तांना शिल्लक जमीन परत कधी? दोन वर्षांपूर्वीचा निर्णय अद्याप कागदावरच; शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा
1

कोयना प्रकल्पग्रस्तांना शिल्लक जमीन परत कधी? दोन वर्षांपूर्वीचा निर्णय अद्याप कागदावरच; शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज
2

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार!  DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची  सूट
3

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार! DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची सूट

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध
4

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.