Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांना iPhone द्यावा की Android? पालकांमध्ये सर्वात मोठा गोंधळ, अशी करा योग्य पर्यायाची निवड

iPhone VS Android: आयफोन खरेदी करावा किंवा अँड्रॉईड... हा गोंधळ काही नवीन नाही. सर्वच स्मार्टफोन युजर्समध्ये हा गोंधळ असतो. तुमचा देखील असाच गोंधळ होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 20, 2025 | 10:51 AM
लहान मुलांना iPhone द्यावा की Android? पालकांमध्ये सर्वात मोठा गोंधळ, अशी करा योग्य पर्यायाची निवड

लहान मुलांना iPhone द्यावा की Android? पालकांमध्ये सर्वात मोठा गोंधळ, अशी करा योग्य पर्यायाची निवड

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन प्रत्येकाच्या जिवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करतो. हल्ली तर शाळेतील अभ्यास पूर्ण करण्यासाठी देखील लहान मुलांना स्मार्टफोनची गरज असते. प्रत्येक व्यक्तिची फोनची गरज वेगळी असते. काही लोकं त्यांच्या बजेटनुसार स्मार्टफोन खरेदी करतात तर काही लोकं कूल लूक आणि स्टाईलसाठी महागडा स्मार्टफोन खरेदी करतात. आपल्यासाठी एक परफेक्ट स्मार्टफोन खरेदी करणं फार मोठं टास्क असतं. यापेक्षा मोठं टास्क म्हणजे आपल्या मुलांसाठी स्मार्टफोन खरेदी करणं.

AI फीचर्सवाला बजेट फ्रेंडली iPhone स्वस्तात खरेदी करण्याची संधी! या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर मिळतेय जबरदस्त डिल

आयफोन की अँड्रॉईड?

आपल्या मुलांना कोणता स्मार्टफोन द्यावा, यासाठी पालकांमध्ये नेहमीच गोंधळ असतो. मुलांना आयफोन द्यावा की अँड्रॉईड, यामध्ये पालकं नेहमीच गोंधळलेले असतात. आपल्या मुलाच्या सुरक्षिततेबद्दल, शिक्षणाबद्दल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबद्दल चिंतित असलेल्या प्रत्येक पालकाच्या मनात हा प्रश्न येतो. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर या लेखात देण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

iPhone

प्रायव्हसी आणि सिक्योरिटीच्या बाबतीत आयफोन टॉप लेव्हलवर आहे. अ‍ॅपलच्या iOS सिस्टममध्ये अनेक फीचर्स आहेत, जसे Screen Time Monitoring, App Access Control, आणि Location Sharing, याच्या मदतीने अगदी सोप्या पालक कंट्रोल करू शकतात. पण या फोनची किंमत 70,000 रुपये किंवा त्याहून अधिक असते. ज्यामुळे हा फोन प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसतो. पण काही पालक हा फोन मुलांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी केलेली गुंतवणूक मानतात.

Android: बजेट फ्रेंडली

Android स्मार्टफोन 8,000 रुपयांपासून खरेदी केला जाऊ शकतो. यामध्ये अनेक वेगवेगळे ब्रँड्स देखील उपलब्ध आहेत, जसे की Samsung, Realme, Xiaomi आणि Motorola. हे ब्रँड्स चांगले आणि स्वस्त ऑप्शन देतात. Android मध्ये कस्टमाइजेशनसाठी देखील अनेक पर्याय उपलब्ध असतात. मात्र यामुळे लहान मुलांसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता देखील वाढते. गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक अ‍ॅप्स आहेत, जे पालकांनी काळजी घेतली नाही तर मुलांची गोपनीयता आणि डिव्हाइस धोक्यात येऊ शकतात.

एक्सपर्ट्सने काय सांगितलं?

साइबर एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की, जर तुमचा मुलगा 14 वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल, तर त्याच्यासाठी एक लिमीटेड फीचरवाला अँड्रॉईड स्मार्टफोन खरेदी करा, ज्यामध्ये इंटरनेट आणि अ‍ॅप्स कंट्रोल उपलब्ध असणार आहे. यामुळे मुलांची सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी मदत होते. याशिवाय त्यांना ऑनलाईन धोक्यांपासून आणि सोशल मीडियाच्या आहारी जाण्यापासून वाचवले जाऊ शकते.

फ्लर्टी गर्लफ्रेंडनंतर आता Elon Musk घेऊन येतोय ‘मजनू आशिक’, मुलींच्या हृदयाचा चुकणार ठोका, शेअर करू शकतील मनातील भावना

याशिवाय, जर तुमच्या मुलाचे वय 15 ते 18 वर्षांदरम्यान असेल आणि जर तो अभ्यासासाठी किंवा कंटेंट तयार करण्यासाठी फोन वापरत असेल तर त्याच्यासाठी iPhone एक योग्य निवड ठरू शकते. पण यासाठी बजेट असणं गरजेचं आहे. कारण अनेक पालक केवळ मुलांनी हट्ट केल्यामुळे आयफोन खरेदी करून देतात. बऱ्याचदा मुले त्यांच्या पालकांकडे आयफोन मागतात, जर फोन घेऊन दिला नाही तर ब्लॅकमेल देखील करतात. मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी पालक त्यांना आयफोन खरेदी करून देतात. परंतु पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की तंत्रज्ञान हा केवळ एक ट्रेंड नाही तर ती एक जबाबदारी देखील आहे.

Web Title: Which phone is the right choice for kids android or iphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 10:51 AM

Topics:  

  • Android
  • apple
  • iphone

संबंधित बातम्या

Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा
1

Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…
2

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम
3

Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही
4

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.