Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाखोंच्या I Phone ला महत्व नसतं, जर ही रेघ नसती! दिसायला इंचभर, पण हीच उभी Line खरी Power

जर i Phone असेल तर तुमचं स्टेटस वाढतं असा एकंदरितच समज झालेला आहे. पण हात i Phone वापरणाऱ्या लोकांना देखील माहित नसेल ते सिक्रेट आज जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 02, 2026 | 06:37 PM
लाखोंच्या I Phone ला महत्व नसतं, जर ही रेघ नसती! दिसायला इंचभर, पण हीच उभी Line खरी Power
Follow Us
Close
Follow Us:
  • लाखोंच्या I Phone ला महत्व नसतं, जर ही रेघ नसती!
  • दिसायला इंचभर, पण हीच उभी Line खरी Power
iPhone Hidden Feature : Android असो की i Phone आजकाल मोबाईल गरजेचा झालाच आहे पण. सध्याचं जग i Phone साठी वेडं आहे. म्हणजे तुमच्यासाठीकडे जर i Phone असेल तर तुमचं स्टेटस वाढतं असा एकंदरितच समज झालेला आहे. पण हात i Phone वापरणाऱ्या लोकांना देखील माहित नसेल ते सिक्रेट आज जाणून घेऊयात.

फक्त फोटो किंवा व्हिडीओशुट करण्यासाठीच i Phone नाही तर त्याचे अनेक छुपे फिचर्स देखील आहेत. जागाला वेड लावणाऱ्या या i Phone ला बाजूच्या कॉर्नरमध्ये एक छोटी रेघ आहे. या आडव्या रेषेचं मोठं महत्व आहे.

जर तुम्हीसुद्धा i Phone वापरत असाल किंवा तुम्हाला देखील i Phoneचं वेड असेल तर ही माहिती तुम्हाला माहित असायलाच पाहिजे. i Phone च्या बाजूच्या फ्रेमवर एक रेषा पाहिली असेल. तर तुम्ही त्याच्या बाजूच्या फ्रेमवर एक रेषा पाहिली असेल. जर तुम्ही आयफोन व्यतिरिक्त ॲपलचे सेल्युलर कनेक्टिव्हिटी असलेले आयपॅड आणि ॲपल वॉच वापरत असाल, तर तुम्ही त्या डिव्हाईसवर अशा रेषा पाहिल्या असतील.बहुतेक लोकांना वाटते की हा डिझाइनचाच एक भाग आहे, पण त्यामागे तांत्रिक कारण आहे. या रेषा आयफोनच्या डिझाइनचा भाग नाहीत तर एका महत्त्वाच्या भागाला कार्य करू देण्यासाठी त्या डिझाइन केलेल्या आहेत.

आडव्या रेषेचा वापर काय ?

आता प्रश्न हा उरतो की, या आडव्या रेषेचा उपयोग होतो तरी कसा ? तर ही आडवी रेष अँटेना म्हणून काम करते. याच अँटेनामुळे आयफोनचे ब्लूटूथ, वायफाय आणि 5G चिप्स डिजिटल कनेक्ट होतात. या आडव्या रेषेत तुमच्या सभोवतालच्या जगाशी संवाद साधतात. उदा, i Phone 17 promax मध्ये कॅमेरा आयलँडच्या खाली एक अँटेना लाइन आहे. त्याचा वापर कनेक्टीव्हिटीसाठी होतो.

JBL ने लाँच केला ब्लूटूथ स्पीकर; जबरदस्त फीचर्सही मिळणार

बऱ्याच स्मार्टफोनमध्ये मेटलचा समावेश असतो. आता मेटलमुळे होतं काय तर सिग्नलला अडथळा निर्माण होतो.त्यामुळे नेटवर्क, Wi-Fi, Bluetooth सिग्नल नीट येत नाही. म्हणून या रेषांमध्ये प्लास्टिक किंवा इन्सुलेट मटेरियल वापरले जाते, जे सिग्नल बाहेर-आत जाऊ देतात.या रेषांमध्ये विशेष प्रकारचे इन्सुलेट मटेरियल वापरलेले असते, जे सिग्नलला अडथळा येऊ देत नाही.लेटेस्ट मॉडेल्सप्रमाणे, जुन्या आयफोन्समध्येही अँटेनाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. i Phone 6 बद्दल बोलायचे झाल्यास, मागील कॅमेरा आणि फोनचा खालचा भाग यांना वेगळी करणारी एक रेषा होती.तर आयफोन 8 ते आयफोन 16 पर्यंतच्या मॉडेल्समध्ये स्टेनलेस स्टील आणि टायटॅनियम फिनिशमुळे त्याची व्हिजीबिलीटी किंचित कमी झाली, परंतु अँटेना लाइन आयफोनसोबतच राहिली.

i Phone साठीची अँटेना लाइन जास्त महत्त्वाची असते. खरं तर, सिग्नल जाण्यासाठी त्याच्या धातूच्या बॉडीमध्ये कुठेतरी एक फट असणे आवश्यक असते.ही तार ब्रेकप्रमाणे काम करते, ज्यामुळे रेडिओ सिग्नल तिच्यामधून जाऊ शकतात. तिच्याशिवाय, सिग्नलच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.धातूच्या चौकटींमुळे रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल कमकुवत होण्याची शक्यता असते. ही पॉलिमर आणि कंपोझिटवर आधारित लाइन धातूच्या चौकटीत एक खिडकी तयार करते, ज्यामुळे सिग्नल कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यातून जाऊ शकतात.

अवघ्या काही मिनिटांचा खेळ! Oracle च्या ऑटोनॉमस डेटाबेसमुळे 12000 भारतीयांनी नोकऱ्या का गमावल्या?

 

Web Title: Why is there a horizontal line on the corner of the iphone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 06:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.