Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही देखील घरात WiFi लावले असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी ! ‘ही’ चूक पडू शकते महागात

सध्या इंटरनेटचा वापर (Use of Internet) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेकांच्या घरी वायफाय (WiFi) बसवले आहे. पण हे वायफाय फक्त बसवून चालत नाही तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आपली असते. तुम्हीही वायफायच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 17, 2023 | 02:22 PM
wifi

wifi

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या इंटरनेटचा वापर (Use of Internet) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेकांच्या घरी वायफाय (WiFi) बसवले आहे. पण हे वायफाय फक्त बसवून चालत नाही तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आपली असते. तुम्हीही वायफायच्या सुरक्षेची (WiFi Security) काळजी घेतली नाही, तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही वायफाय (WiFi Use) कायमस्वरूपी सुरक्षित ठेवू शकता.

या टिप्स करा फॉलो…

पासवर्ड सतत अपडेट करणे

तुम्ही तुमच्या वायफायचा पासवर्ड सतत अपडेट करणे गरजेचे आहे. अनेकवेळा वायफाय पासवर्ड न बदलल्याने वेग खूपच कमी झाल्याचे दिसून येते. जर आपण वायफाय पासवर्ड बदलला तर सर्व स्मार्टफोन आपोआप डिस्कनेक्ट होतात. अनेकवेळा आपण कोणाला वायफाय कनेक्ट करून दिला हे विसरतो. पण पासवर्ड अपडेट केल्याने वायफाय आपोआप कनेक्ट होणार नाही. जेव्हा कोणी WiFi रेंजमध्ये येतो तेव्हा त्याचा फोन आपोआप कनेक्ट होतो. पण वायफाय पासवर्ड बदलल्याने असे होणार नाही.

WiFi IP Address

प्रत्येक इंटरनेट कनेक्शनचा एक IP Address असतो. अशाप्रकारे त्याची ओळख पटते. जर एखाद्या व्यक्तीने फोन तुमच्या वायफायला जोडला आणि एखादी घटना घडली, तर त्यासाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार आहात. यामुळेच तुम्ही तुमचे वायफाय नेहमी अपडेट ठेवावे. वायफायच्या मदतीने कोणतीही घटना घडल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.

वायफाय कनेक्शन

तुम्ही राउटरच्या सेटिंग्जमध्ये जाऊन वायफाय कनेक्शनची यादी देखील तपासत राहिली पाहिजे. तुमच्या वायफाय कनेक्शनला जोडलेल्या सर्व मोबाईल फोन्सचीही माहिती येथे मिळते. येथून तुम्ही कोणताही मोबाईल फोन सहजपणे कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करू शकता. तुमच्‍या परवानगीने स्‍मार्टफोन कनेक्‍ट केलेला नसेल, तर तुम्‍ही तो तात्काळ डिस्‍कनेक्‍ट करू शकता.

Web Title: Wifi connections may land you in jail do not repeat these mistakes wifi security nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2023 | 02:22 PM

Topics:  

  • technology

संबंधित बातम्या

बोट आणि गुगल क्लाऊडची मोठी पार्टनरशिप! ‘क्रेस्ट एआय’ डिव्हाइसेसमध्ये येणार गुगल जेमिनी लाईव्ह!
1

बोट आणि गुगल क्लाऊडची मोठी पार्टनरशिप! ‘क्रेस्ट एआय’ डिव्हाइसेसमध्ये येणार गुगल जेमिनी लाईव्ह!

पुण्यात ‘या’ तारखेला तंत्रज्ञान अन् नवकल्पना परिषद; विविध प्रकल्प व उत्पादनांचे होणार सादरीकरण 
2

पुण्यात ‘या’ तारखेला तंत्रज्ञान अन् नवकल्पना परिषद; विविध प्रकल्प व उत्पादनांचे होणार सादरीकरण 

Tech News: वीज गेली तरी रात्रभर राहील गारवा! जाणून  घ्या १० तास चालणाऱ्या पंख्याची भन्नाट खासियत
3

Tech News: वीज गेली तरी रात्रभर राहील गारवा! जाणून घ्या १० तास चालणाऱ्या पंख्याची भन्नाट खासियत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.