Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधार कार्डसोबत चुकीचं PAN कार्ड लिंक झालं का? डीलिंक करण्यासाठी फॉलो करा ‘ही’ पध्दत

तुमच्या आधार कार्ड सोबत जर चुकीचा PAN कार्ड नंबर लिंक असेल तर आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न) फाईल करताना अडचण येऊ शकते. डुप्लीकेट पॅन, एकापेक्षा जास्त पॅन, चुकीचं लिंकिंग, बनावट पॅन, या कारणांमुळे पॅन-आधार डीलिंक करावं लागू शकतं. त्यामुळे जर तुमच्या आधार कार्ड चुकीच्या PAN कार्डसोबत लिंक झालं असेल तर आत्ताच डिलींक करा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 15, 2024 | 10:48 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडीया

फोटो सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

सरकारने आधार कार्ड PAN कार्डसोबत लिंक करणं अनिवार्य केलं आहे. पण जर तुमचं आधार कार्ड चुकीच्या PAN कार्डसोबत लिंक झालं असेल तर ते वेळीच डीलिंक करणं गरजेचं आहे. कारण तुमच्या आधार कार्ड सोबत जर चुकीचा PAN कार्ड नंबर लिंक असेल तर आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न) फाईल करताना अडचण येऊ शकते. डुप्लीकेट PAN कार्ड, एकापेक्षा जास्त PAN कार्ड, चुकीचं लिंकिंग, बनावट PAN कार्ड, या कारणांमुळे PAN कार्ड-आधार कार्डशी डीलिंक करावं लागू शकतं. त्यामुळे जर तुमच्या आधार कार्ड चुकीच्या PAN कार्डसोबत लिंक झालं असेल तर आत्ताच डिलींक करा. यासाठी पुढील पध्दत फॉलो करा.

  • जर तुमचं PAN कार्ड चुकीच्या आधार कार्डसोबत जोडलं गेलं असेल तर पॅन सर्व्हिस प्रोव्हायडरकडून पॅन कार्ड प्रोसेसिंग बाबत माहिती मिळवा.
  • यानंतर आयटीबीए (Income Tax Business Application) च्या माध्यमातून आरसीसी (Regional Computer Center) कडून ऑडिट लॉगबाबत माहिती घ्या.
  • तुमचं PAN कार्ड चुकीच्या आधार कार्डसोबत कसं लिंक झालं याबाबत माहिती घ्या, यानंतर डिलींक आवश्यक आहे की नाही हे ठरवा.
  • डीलिंकिंग करण्यासाठी JAO (Jurisdictional Assessing Officer) कडे अर्ज करा.
  • चुकीच्या नंबरसोबत लिंक झालेलं आधार कार्ड डीलिंकिंग केल्यानंतर तुम्ही पुन्हा पॅन-आधार लिंक करण्यासाठी अर्ज करू शकता. पण ह्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील.
  • https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या वेबसाईटला भेट देऊन तुमचं आधार कार्ड आणि PAN कार्ड लिंक आहे की नाही, हे तपासू शकता.
  • याबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही ई-फाईलिंग पोर्टलला भेट देऊ शकता.
  • eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/knowYourAO या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या जेएओ बद्दल देखील माहिती मिळेल.
  • यासाठी तुम्हाला वेबसाईटवर तुमचा PAN कार्ड आणि मोबाइल नंबर भरावा लागेल.
  • PAN कार्ड आणि मोबाइल नंबर व्हेरिफाईड झाल्यानंतर तुम्हाला जेएओ बद्दल माहिती मिळेल.

आधार कार्ड आणि PAN कार्डसोबत डिलींक करण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत

  • पॅन कार्ड
  • आधारकार्ड
  • तक्रार केलेल्या पात्राची प्रत
  • पत्त्याचा पुरावा
  • ईमेल आयडी

सरकारने प्रत्येक नागरिकाचं आधार कार्ड PAN कार्डसोबत लिंक करणं अनिवार्य केलं आहे. पण जर तुमचं तुमचं आधार कार्ड चुकीच्या PAN कार्डसोबत लिंक झालं असेल तर ते वेळीच डीलिंक करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न) फाईल करताना अडचण येऊ शकते. त्यामुळे जर तुमच्या आधार कार्ड चुकीच्या PAN कार्डसोबत लिंक झालं असेल तर आत्ताच डिलींक करा. जर एकाच नंबरनं एकापेक्षा जास्त पॅन कार्ड जारी आले असतील तर ते डीलिंक करणं गरजेचं आहे. कधी कधी लिंक करण्याची प्रक्रिया चुकू शकते. एका व्यक्तीचं पॅन कार्ड चुकून दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डशी लिंक होऊ शकतं, अशा वेळी PAN कार्डसोबत वेळीच डीलिंक करणं गरजेचं आहे.

 

Web Title: Wrong pan card linked with aadhaar card follow this procedure to delink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2024 | 10:48 AM

Topics:  

  • aadhaar card

संबंधित बातम्या

आता ऑनलाईन रेल्वे तिकिट बुकिंगसाठी आधार बंधनकारक; पहिल्या 15 मिनिटांत…
1

आता ऑनलाईन रेल्वे तिकिट बुकिंगसाठी आधार बंधनकारक; पहिल्या 15 मिनिटांत…

UIDAI लाँच करणार आधारचे नवे मोबाईल अ‍ॅप; आता घरबसल्या करता येणार ‘ही’ सर्व कामे
2

UIDAI लाँच करणार आधारचे नवे मोबाईल अ‍ॅप; आता घरबसल्या करता येणार ‘ही’ सर्व कामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.