Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसं चेक कराल Aadhaar-PAN लिंक स्टेटस? SMS आणि Online दोन्ही पद्धतीने तपासा अपडेट, जाणून घ्या सविस्तर

आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही भारतातील महत्त्वाचे ओळखपत्र आहेत. आता सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. यामागील कारण देखील स्पष्ट सांगण्यात आली आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 16, 2025 | 05:55 PM
कसं चेक कराल Aadhaar-PAN लिंक स्टेटस? SMS आणि Online दोन्ही पद्धतीने तपासा अपडेट, जाणून घ्या सविस्तर

कसं चेक कराल Aadhaar-PAN लिंक स्टेटस? SMS आणि Online दोन्ही पद्धतीने तपासा अपडेट, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत वेळ दिला
  • Aadhaar-PAN लिंक स्टेटस तपासण्याची अगदी सोपी प्रक्रिया
  • Aadhaar-PAN लिंक स्टेटस SMS द्वारे तपासा

भारत सरकारने टॅक्स व्यवस्था अधिक पारदर्शक व्हावी यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं आता बंधनकारक केलं आहे. टॅक्स चोरी आणि खोटी ओळख यांसारख्या घटना थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही देखील अद्याप तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कारण यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत वेळ दिला आहे.

UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’

जर तुम्ही हे लिंकिंग केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होईल, म्हणजेच तुम्ही कर परतावा भरू शकणार नाही, बँक किंवा म्युच्युअल फंड व्यवहारांमध्ये समस्या येतील आणि केवायसीशी संबंधित प्रक्रिया देखील थांबू शकतात. तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे तुम्ही अगदी सोप्या प्रोसेसने तपासू शकणार आहात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ऑनलाइन असं तपासा Aadhaar-PAN लिंक स्टेटस

अनेक युजर्सना शंका आहे की त्यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही. Aadhaar-PAN लिंक स्टेटस तपासण्याची अगदी सोपी प्रक्रिया आहे.

  • इनकम टॅक्सच्या e-filing वेबसाइटवर जा
  • लिंक आधार स्टेटस हा पर्याय निवडा
  • आता तुमचा पॅन नंंबर आणि आधार नंबर एंटर करा
  • व्ह्यु लिंक आधार स्टेटसवर क्लिक करा

आता स्क्रिनवर एक मेसेज दिसेल. जसे ‘तुमचा पॅन आधीच दिलेल्या आधारशी लिंक केलेला आहे’, ‘तुमचा आधार-पॅन लिंकिंग विनंती UIDAI कडे पडताळणीसाठी पाठवण्यात आली आहे’ आणि ‘पॅन आधारशी लिंक नाही.’

लॉगिन करून देखील तपासू शकता स्टेटस

  • इनकम टॅक्स पोर्टलमध्ये लॉगिन करा
  • डॅशबोर्ड किंवा माय प्रोफाईलमध्ये जा
  • लिंका आधार स्टेटसवर क्लिक करा
  • जर तुमंत आधार लिंर असेल तर इथे तुम्हाला आधार नंबर दिसणार आहे
  • जर लिंक नसेल तर तुम्हाला लिंकिंगचा ऑप्शन मिळणार आहे.

SMS द्वारे तपासा आधार-PAN लिंक स्टेटस

तुम्ही एक सिंपल SMS पाठवून देखील आधार पॅन लिंक स्टेटस तपासू शकणार आहात. यासाठी IDPAN ला 567678 किंवा 56161 वर पाठवा. तुम्हाला एक उत्तर संदेश मिळेल ज्यामध्ये “आधार आधीच पॅनशी संलग्न आहे…” (लिंक केलेले असल्यास) आणि “आधार पॅनशी संलग्न नाही…” (लिंक केलेले नसल्यास) असे संदेश असतील.

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

कधी आणि कसं करू शकता फ्री लिंकिंग?

जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 च्या आधी आधार एनरोलमेंट आयडीद्वारे पॅन घेतले असले तर तुम्ही तुम्ही ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत मोफत लिंक करू शकता. इतर सर्व यूजर्सना 1 हजार रुपये शुल्क भरावे लागेल.

  • इनकम टॅक्स e-filing पोर्टल ओपन करा
  • पॅन आणि आधार नंबर एंटर करा
  • व्हॅलिडेट वर क्लिक करा
  • “e-Pay Tax” द्वारे लागू असलेली फी जमा करा
  • यानंतर लिंक आधार ऑप्शनवर क्लिक करा आणि ओटीपी एंटर करा आणि सबमिट करा.
  • UIDAI ला ही विनंती पाठवली जाईल.
  • यानंतर 7 ते 30 दिवसांत तुमचे पॅन ऑपरेटिव होणार आहे.

Web Title: How to check aadhaar pan link status check it by sms and online know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • aadhaar card
  • pan card
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…
1

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…

BSNL VoWi-Fi नक्की आहे तरी काय? युजर्सना खराब नेटवर्कपासून मिळणार सुटका, आता कॉल ड्रॉप होण्याचं टेंशन नाही…
2

BSNL VoWi-Fi नक्की आहे तरी काय? युजर्सना खराब नेटवर्कपासून मिळणार सुटका, आता कॉल ड्रॉप होण्याचं टेंशन नाही…

तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट
3

तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!
4

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.