इटलीच्या सत्ताधारी ब्रदर्स ऑफ इटली पक्षाने सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणारे कपडे घालण्यास बंदी घालण्यासाठी बुधवारी (८ ऑक्टोबर) संसदेत एक विधेयक (Bill) मांडले आहे.
युरोपियन देश स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्ष 2025 च्या पहिल्याच दिवशी वादग्रस्त बुरखा कायदा लागू झाला आहे. बुरखा घातल्यास भरावा लागेल सुमारे एक लाख रुपये दंड.
तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये एका मुस्लिम महिलेशी असभ्य बोलल्याप्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्याने महिलेशी बोलताना चुकीच्या शब्दांचा प्रयोग केल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दुसऱ्या टप्प्यामध्ये ५५ मतदारसंघांमध्ये मतदान(Voting In Uttar Pradesh) सुरु आहे. बुरख्यात मतदानासाठी ( Bogus Voting Wearing Burkha) आलेल्या महिलांच्या ओळखपत्रांशिवाय (Voting Without Identity Proof), मते टाकण्यात…