गुगलने मोठी घोषणा केली असून पुढील पाच वर्षांत भारतात एआय हब बांधण्यासाठी अंदाजे $15 अब्ज गुंतवणूक करेल. याचा वापर विशाखापट्टणममध्ये डेटा सेंटर बांधण्यासाठी केला जाईल.
तब्बल पंधरा वर्षापासून पश्चिम बंगालमधील आई -वडील व कुटुंबीयांपासून दुरावलेल्या व महाराष्ट्रात मोलमजुरी करणाऱ्या एका तरुणाचा कुटुंबियांशी संपर्क झाला आहे.
Google Gemini Nano Banana Trend: आतापर्यंत गुगल जेमिनीच्या वेगवेगळ्या ट्रेडिंग ईमेज तयार करण्यात आला आहे. आज आम्ही तुम्हाला बॉलीवुड-स्टाइल करवा चौथ पोर्ट्रेट तयार करण्यासाठी काही प्रॉम्प्ट सांगणार आहोत.
Google Chrome Security Alert: गुगल क्रोम युजर्सचा वापर करताय का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने गुगल क्रोम युजर्ससाठी एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. याबाबत जाणून घेऊया.
Google's 27th Birthday: आज सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. कारण आज सर्वांच्या लाडक्या गुगलचा वाढदिवस आहे. आज गुगलला 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. 27 वर्षांपूर्वी गुगलची सुरुवात कशी झाली होती, याबाबत…
AI Photos On Social Media: AI फोटो तयार करण्यासाठी आपला फोटो Google Gemini AI सोबत शेअर करताना युजर्सच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच युजर्सच्या प्रायव्हसीबाबत देखील अनेक प्रश्न…
गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर असे शेकडो फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात सामान्य लोक आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत रोमँटिक, मजेदार किंवा कॅन्डिड पोजमध्ये दिसत आहेत.पण हेच फोटो खरे आहे की Gemini…
Pixel 9 Pro Price Dropped: फ्लिपकार्ट सेल सुरु होण्यापूर्वीच अनेक स्मार्टफोन्सच्या किंमती कमी झाल्या आहेत. म्हणजेच अगदी प्रिमियम स्मार्टफोन देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे.
Google Gemini AI: गुगलचा रेट्रो ट्रेंड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अभिनेते, राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि सर्व सोशल मीडिया युजर्सनी हा ट्रेंड फॉलो केला आहे. आता यांसंबंधित एक मोठी…
AI सोबत फोटो शेअर केल्याने अनेक धोके निर्माण होतात. तुमच्या फोटोचा चुकीचा वापर करून डीपफेक किंवा फेक प्रोफाइल तयार केले जाऊ शकते. तसेच तुमची डिजिटल ओळख देखील ट्रॅक केली जाऊ…
iPhone 17 vs Google Pixel 10: आय़फोन खरेदी करावा की अँड्रॉईड, हा प्रश्न तर प्रत्येक स्मार्टफोन युजरच्या मनात असतो. प्रत्येकजण त्याच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार स्मार्टफोनची खरेदी करतो. पण बेस्ट स्मार्टफोन…
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला रेट्रो ट्रेंड नॉस्टॅल्जियाला ग्लॅमरशी जोडतो, ज्यामुळे लोकांना परंपरा आणि सिनेमा यांचे मिश्रण करून स्वतःला रेट्रो लूकमध्ये पाहण्याची संधी मिळते. यासाठी तुम्हाला केवळ काही प्रॉम्प्टची
Google Pixel Buds 2a: आकर्षक डिझाईन आणि कूल रंग... प्रिमियम रेंजमध्ये गुगलने त्यांचे नवीन ईअरबड्स लाँच केले आहेत. Google Pixel Buds 2a या नावाने हे ईअरबड्स लाँच करण्यात आले असून…
Google Smartwatch Launch: अनोखी डिझाईन आणि जबरदस्त हेल्थ फीचर्स... Google Pixel Watch 4 ईव्हेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहे. तसेच यामध्ये अनेक रंग…
Google Pixel Foldable Smartphone: गुगलने पुन्हा एकदा भारतात मोठा धमाका केला आहे. कंपनीने त्यांच्या Google Pixel 10 सिरीजमध्ये एक फोल्डेबल डिव्हाईस देखील लाँच केले आहे. या डिव्हाईसचा लूक अतिशय आकर्षक…
Google Event 2025: अवघ्या काही तासांतच 2025 मधील गुगलच्या सर्वात मोठ्या ईव्हेंटला सुरुवात होणार आहे. ईव्हेंटमध्ये कोणते गॅझेट्स लाँच केले जाणार, याबाबत माहिती समोर आली आहे. आगामी गुगल पिक्सेल सिरीज…
क्रोमबुकवरील स्टीम गेमिंगचा युग आता संपणार आहे. गुगलने घोषणा केली आहे की स्टीमचा बीटा प्रोग्राम 1 जानेवारी 2026 रोजी बंद केला जाणार आहे. यानंतर, बीटा अंतर्गत स्थापित केलेले गेम क्रोमबुकवर…