Mirabai Chanu: भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. तिने स्नॅचनंतर क्लीन अँड जर्क या आपल्या दुसऱ्या प्रयत्नात १०५ किलो वजन उचलले.
मीराबाईंनी एकूण १९९ किलो (८४ किलो स्नॅच आणि ११५ किलो क्लीन अँड जर्क) उचलून केवळ पोडियमवर स्थान मिळवले नाही तर तीन वर्षांनंतर या प्रतिष्ठित स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारी खेळाडू देखील…