मराठमोळा अभिनेता शिव ठाकरेने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत चाहत्यांसाठी खास संदेश शेअर केला आहे. "हा कोणत्याही पक्षाविरोधातील मुद्दा नसून चुकीच्या गोष्टींविरोधात उभे राहण्याचा आहे," असे शिवने म्हटले आहे.
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी सीझन ६ चा विजेता कोण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टॉप ५ स्पर्धकांच्या प्रवासाला खास रंगत आणण्यासाठी बिग बॉस मराठीच्या मागील सिझनमधील…
'द ५०' या टीव्ही रिॲलिटी शोच्या विजेत्याबद्दलची चर्चा जोरात सुरू आहे. शिव ठाकरेने हा शो जिंकून त्याने आपल्या चाहत्याला मालामाल केलं आहे. इतकेच नाही, तर हा चाहता कोण आहे हे…
'द ५०' चा ग्रँड फिनाले आज प्रसारित होणार असून या शोचा विजेता कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत सध्या या शोच्या टॉप पाच स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.
अलीकडेच शिवने शूटिंगदरम्यानचा लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.या फोटोमुळे त्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं. मात्र ही सगळी गम्मत असल्याचं शिवने नंतर स्पष्ट केलं