• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » South Africa
  • T20 World Cup 2026 मध्ये Romario Shepherd ने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

    T20 World Cup 2026 मध्ये Romario Shepherd ने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

    SA vs WI: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात शेफर्डने ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत शानदार अर्धशतक झळकावले. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने मोठा पराक्रम केला.
    Feb 26, 2026 | 05:58 PM
  • चक्क Cheerleader च्या प्रेमात पडला ‘हा’ धडाकेबाज खेळाडू, अप्सरेपेक्षा कमी नाही सौंदर्य; फिल्मी आहे Love Story

    चक्क Cheerleader च्या प्रेमात पडला ‘हा’ धडाकेबाज खेळाडू, अप्सरेपेक्षा कमी नाही सौंदर्य; फिल्मी आहे Love Story

    दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉकची पत्नी साशा हर्ले ही माजी चीअरलीडर होती. या जोडप्याची प्रेमकहाणी २०१२ च्या चॅम्पियन्स लीग सामन्यापासून सुरू झाली होती
    Feb 25, 2026 | 01:09 PM
  • SA vs CAN T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय, कॅनडाचा 57 धावांनी पराभव

    SA vs CAN T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय, कॅनडाचा 57 धावांनी पराभव

    कर्णधार एडेन मार्करमच्या शानदार अर्धशतकामुळे आणि त्याच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने कॅनडाचा ५७ धावांनी पराभव केला असून स्पर्धेची सुरुवात विजयाने केली
    Feb 09, 2026 | 11:24 PM
  • BRICS2026 : ब्रिक्समध्ये मोठी फूट! ट्रम्पच्या भीतीमुळे दक्षिण आफ्रिकेने घेतली माघार; इराणबाबत घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय

    BRICS2026 : ब्रिक्समध्ये मोठी फूट! ट्रम्पच्या भीतीमुळे दक्षिण आफ्रिकेने घेतली माघार; इराणबाबत घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय

    BRICS Naval Exercise: ब्रिक्सच्या पहिल्या नौदल सराव "विल फॉर पीस" वर ट्रम्पचा दबाव भारी असल्याचे दिसून येते. दक्षिण आफ्रिकेने इराणला माघार घेण्यास सांगितले, परंतु इराणी युद्धनौकांनी सर्वांना आश्चर्यचकित केले.
    Jan 14, 2026 | 04:22 PM
  • South Africa Wildfires : केप टाऊन हादरले! आकाशात धुराचे लोट आणि जमिनीवर आगीचे तांडव; दक्षिण आफ्रिकेत आणीबाणी

    South Africa Wildfires : केप टाऊन हादरले! आकाशात धुराचे लोट आणि जमिनीवर आगीचे तांडव; दक्षिण आफ्रिकेत आणीबाणी

    Wildfires in Forests: दक्षिण आफ्रिकेतील वेस्टर्न केपमध्ये भीषण आगीमुळे १,००,००० हेक्टरपेक्षा जास्त जमीन जळून खाक झाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे मोसेल बे आणि पर्ली बीचवरून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.
    Jan 11, 2026 | 01:28 PM
  • Vaibhav Suryavanshi Fifty: दक्षिण आफ्रिकेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ धडकलं; अवघ्या १९ चेंडूत झळकावले अर्धशतक

    Vaibhav Suryavanshi Fifty: दक्षिण आफ्रिकेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ धडकलं; अवघ्या १९ चेंडूत झळकावले अर्धशतक

    Vaibhav Suryavanshi News: भारतीय युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या युथ वनडे सामन्यात अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने २४ चेंडूत ६८ धावांची ऐतिहासिक खेळी केली.
    Jan 05, 2026 | 08:37 PM
  • ICC T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी दक्षिण आफ्रिकेने तगडा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

    ICC T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी दक्षिण आफ्रिकेने तगडा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

    South African Team for the T20 World Cup: दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर केला आहे. एडेन मार्कराम संघाचे नेतृत्व करत राहील. उल्लेखनीय म्हणजे, कागिसो रबाडा संघाचा भाग…
    Jan 02, 2026 | 07:19 PM
  • मोठी बातमी! आजारी पर्यटकांना रेस्क्यू करायला हेलिकॉप्टर गेले अन्…; डॉक्टरसह 5 जणांचा मृत्यू

    मोठी बातमी! आजारी पर्यटकांना रेस्क्यू करायला हेलिकॉप्टर गेले अन्…; डॉक्टरसह 5 जणांचा मृत्यू

    दक्षिण आफ्रिकेत एक मोठी दुर्घटना घडली आहे. माऊंट किलीमांजारो ही दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे.
    Dec 25, 2025 | 05:23 PM
  • Johannesburg Shooting : दक्षिण आफ्रिका हादरलं! जोहान्सबर्गमध्ये भीषण गोळीबार ; लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू

    Johannesburg Shooting : दक्षिण आफ्रिका हादरलं! जोहान्सबर्गमध्ये भीषण गोळीबार ; लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू

    South Africa Shooting Update : ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिकेत गोळीबार करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे ही घटना घडली असून यामध्ये लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण…
    Dec 21, 2025 | 12:09 PM
  • IND vs SA 3rd T20I: धर्मशाळा येथे भारताचा पलटवार! ७ विकेट्सने दक्षिण आफ्रिकेवर मिळवला दणदणीत विजय; मालिकेत २-० अशी आघाडी

    IND vs SA 3rd T20I: धर्मशाळा येथे भारताचा पलटवार! ७ विकेट्सने दक्षिण आफ्रिकेवर मिळवला दणदणीत विजय; मालिकेत २-० अशी आघाडी

    IND vs SA: मालिकेतील तिसरा सामना आज धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन  स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेट राखून पराभव केला.
    Dec 14, 2025 | 10:18 PM
  • दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई! बनावट व्हिसावर आलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक, मानवी तस्करीचा इशारा

    दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई! बनावट व्हिसावर आलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक, मानवी तस्करीचा इशारा

    दक्षिण आफ्रिकेनच्या ओआर टॅम्बो विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. बनावट व्हिसावर येणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे. त्यांना लवकरच परत पाठवण्यात येणार आहे.
    Dec 14, 2025 | 04:00 PM
  • दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना! हिंदू मंदिर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू 

    दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना! हिंदू मंदिर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू 

    South Africa Hindu Temple Collapse : दक्षिण आफ्रिकेत एक भीषण दुर्घटना घडली आहे. हिंदू मंदिर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहे. यामुळे मोठी खळबळ…
    Dec 13, 2025 | 11:33 AM
  • मोठी बातमी! हॉस्टेलमध्ये मृतदेहांचा खच! अंदाधुंद गोळीबारात 11 ठार तर…; South Africa हादरली

    मोठी बातमी! हॉस्टेलमध्ये मृतदेहांचा खच! अंदाधुंद गोळीबारात 11 ठार तर…; South Africa हादरली

    South Africa Firing News: दक्षिण आफ्रिकेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
    Dec 06, 2025 | 06:57 PM
  • ट्रम्प यांची मोठी घोषणा! पुढील G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला आमंत्रण नाही; रामाफोसा यांनी दिली प्रतिक्रिया

    ट्रम्प यांची मोठी घोषणा! पुढील G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला आमंत्रण नाही; रामाफोसा यांनी दिली प्रतिक्रिया

    G-20 Summit : डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेला पुढील जी-२० परिषदेचे आमंत्रण न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
    Nov 29, 2025 | 04:23 PM
  • जोहान्सबर्गमधील IBSA परिषदेत पंतप्रधान मोदींचा सहभाग; संयुक्त राष्ट्रांवर केली नाराजी व्यक्त, काय आहे कारण?

    जोहान्सबर्गमधील IBSA परिषदेत पंतप्रधान मोदींचा सहभाग; संयुक्त राष्ट्रांवर केली नाराजी व्यक्त, काय आहे कारण?

    Pm Modi at IBSA Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर नारीज व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्राचा विस्तार न झाल्याने त्यांनी तीव्र हल्ला चढवला आहे. यामुळे मोठी…
    Nov 23, 2025 | 08:20 PM
  • G-20 दरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट ; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

    G-20 दरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट ; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

    G-20 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 परिषदेदरम्यान दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची भेट घेतील. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली आहे.
    Nov 23, 2025 | 05:12 PM
  • G-20 तून मोठा संदेश! UN प्रमुखांचे सदस्य शक्तींना जागतिक शांततेसाठी एकत्र येण्याचे आवाहन

    G-20 तून मोठा संदेश! UN प्रमुखांचे सदस्य शक्तींना जागतिक शांततेसाठी एकत्र येण्याचे आवाहन

    G-20 Summit : दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच जी-२० शिखर परिषदत पार पडत आहे. यासाठी भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आहे. याच वेळी UN चे सेक्रेटरी गुटेरस यांनी मोठा संदेश…
    Nov 22, 2025 | 03:48 PM
  • पंतप्रधान मोदी आजपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर; तीन दिवसांचा असणार दौरा

    पंतप्रधान मोदी आजपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर; तीन दिवसांचा असणार दौरा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणार आहेत. भारत आणि जागतिक दक्षिणेशी संबंधित सर्व महत्त्वाचे मुद्दे जी-२० शिखर परिषदेत जोरदारपणे उपस्थित केले जाणार आहेत.
    Nov 21, 2025 | 07:18 AM
  • ट्रम्प यांचा पुन्हा आक्रमक पवित्रा!  G-20 परिषदेवर टाकला बहिष्कार; दक्षिण आफ्रिकेवर गंभीर आरोप

    ट्रम्प यांचा पुन्हा आक्रमक पवित्रा! G-20 परिषदेवर टाकला बहिष्कार; दक्षिण आफ्रिकेवर गंभीर आरोप

    Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प पुन्हा दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या G-20 परिषेविरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर वर्णीय भेदभावाचे गंभीर आरोप केले आहेत.
    Nov 08, 2025 | 09:26 AM
  • Tata – Mahindra सुसाट! भारतीय मार्केट गाजवल्यानंतर आता ‘या’ देशात थाटणार बिझनेस

    Tata – Mahindra सुसाट! भारतीय मार्केट गाजवल्यानंतर आता ‘या’ देशात थाटणार बिझनेस

    भारतातील लोकप्रिय ऑटो कंपनी टाटा मोटर्स आणि महिंद्रा आता अन्य देशात सुद्धा त्यांच्या व्यापाराचा विस्तार करणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
    Oct 27, 2025 | 08:19 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs ZIM: T20 World Cup मध्ये भारताचा धमाका! ‘हा’ कारनामा करणारी जगातील दुसरी टीम

IND vs ZIM: T20 World Cup मध्ये भारताचा धमाका! ‘हा’ कारनामा करणारी जगातील दुसरी टीम

Feb 26, 2026 | 09:42 PM
Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

Feb 26, 2026 | 09:32 PM
149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

Feb 26, 2026 | 09:31 PM
Suryakumar Yadav Milestone: ‘सूर्या’ भाऊची कमाल! नवा मोठा रेकॉर्ड केला नावावर; दिग्गजांच्या यादीत कोरले नाव

Suryakumar Yadav Milestone: ‘सूर्या’ भाऊची कमाल! नवा मोठा रेकॉर्ड केला नावावर; दिग्गजांच्या यादीत कोरले नाव

Feb 26, 2026 | 09:29 PM
IND Vs ZIM: दे घुमाके! चेपॉकमध्ये Tilak Verma-Hardik कडून झिम्बाब्वेची छप्परफाड धुलाई

IND Vs ZIM: दे घुमाके! चेपॉकमध्ये Tilak Verma-Hardik कडून झिम्बाब्वेची छप्परफाड धुलाई

Feb 26, 2026 | 09:17 PM
बाजारात आली Portronics ची नवीन Power Bank ‘मोझी १०’! आता लवकर होईल मोबाईल चार्ज

बाजारात आली Portronics ची नवीन Power Bank ‘मोझी १०’! आता लवकर होईल मोबाईल चार्ज

Feb 26, 2026 | 09:06 PM
Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: एकाच कंपनीचे दोन वेगळे मॉडेल; जाणून घ्या कॅमेरा, बॅटरी आणि किमतीत किती फरक?

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: एकाच कंपनीचे दोन वेगळे मॉडेल; जाणून घ्या कॅमेरा, बॅटरी आणि किमतीत किती फरक?

Feb 26, 2026 | 08:50 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.