नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत एफडीएने दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. टँकरमधील दुधात मिल्क पावडर आणि थंड पाणी मिसळून विक्री; ४,७१० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करत १५ जणांवर गुन्हा दाखल.
भंडारा जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाची धडक तपासणी मोहीम आणि तीव्र उन्हाळ्यामुळे गेल्या तीन महिन्यांत दूध संकलनात मोठी घट नोंदवली गेली आहे. प्रशासनाने गोळा केलेल्या सर्व ४९ नमुन्यांची गुणवत्ता योग्य…
सोलापूर जिल्ह्यातील जवळा येथील अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीजवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत 15 लाखांहून अधिक किमतीचे 37 हजार लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध नष्ट केले. संबंधित आस्थापनाकडे वैध परवानाही…
महाराष्ट्रात सरासरी दररोज १.८० कोटी २ लिटर दूध संकलित होते. मे २०२६ मधील ताज्या आकडेवारीनुसार, दुग्ध आयुक्त कार्यालयाकडे १ कोटी ७९ लाख २२ हजार लिटर दूध संकलनाची नोंद आहे.
तपासात अवघ्या पाच रुपयांच्या रासायनिक मिश्रणातून तयार होणारे हे दूध तब्बल ७० रुपये प्रतिलिटर दराने बाजारात विकले जात असल्याचे उघड झाले आहे. या रॅकेटची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटी रुपयांपेक्षा…