Bangladesh Squad For Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी बांगलादेश संघ जाहीर! लिटन दास कर्णधार, नझमुल शांतोला बाहेरता रस्ता दाखवुन मिराजला संघात ठेवण्यात आले आहे.
BAN विरुद्ध SL यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी आता बांगलादेश क्रिकेटच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली. नजमुल हुसेन शांतो याला एकदिवसीय फॉरमॅटमधून कर्णधार पदावरून हटवण्यात आले आहे.
क्रिकेटच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या आणि बांगलादेशी खेळाडूंमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बांगलादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या एका सामन्याचा आहे.
बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू नासिर हुसेन दोन वर्षांच्या बंदीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे, त्यानंतर तो ढाका प्रीमियर डिव्हिजन लीग सामन्यात रूपगंज टायगर्स क्रिकेट क्लबकडून खेळताना दिसणार आहे.
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्या आणि बांग्लादेश संघाच्या खराब कामगिरीनंतर बांग्लादेशचा यष्टीरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीमने निवृत्तीची घोषणा केली आहे.
Shakib Al Hasan : भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये होणार आहे. तत्पूर्वीच शकीब अल हसनने आंतरराष्ट्रीय कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली. आपण जाणून घेणार आहोत त्याच्या अचानक निवृत्तीमागे काय…
IND vs BAN 1st test : चेन्नई कसोटीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने बांगलादेशला पहिल्या डावात 149 धावांच्या आत गुंडाळे. पहिल्या डावात २२७ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताकडे बांगलादेशला…
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये १९ सप्टेंबर पासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. यासाठी दोन्ही संघाची घोषणा करण्यात आली आहे, बांग्लादेशच्या संघामध्ये नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भारत…