छत्रपती संभाजीनगरमध्ये जलसंपदा विभागाच्या अभियंत्याने अश्लील व्हिडिओच्या आधारे विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस तपास सुरू आहे.
अनिल जयसिंघानी यानं अमृता फडणवीस यांना 40 व्हिडिओ क्लीप्स, ऑडिओ क्लीप्स आणि मेसेजेस पाठवले होते. त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करण्याचा किंवा धमकी देण्याचा त्याचा मानस होता. आता या व्हिडीओ क्लीप्समध्ये नेमकं काय…
फॅशन डिझायनर असल्याचं सांगत अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधली. पुस्तकाचे प्रकाशन केले आणि त्यानंतर वडिलांची फसवणूक झाल्याचं सांगत मदतीची मागणी केली. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. वडिलांना…
मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) इंदौर पोलिसांसह संयुक्त कारवाई करत धनंजय मुंडेंना धमकावणाऱ्या रेणू शर्माला (Renu Sharma Arrest) अटक केली आहे.