धाराशिवमधील प्रकरण हे मोठं रॅकेट असून त्यात सरकारी अधिकारीही सहभागी असल्याचा आरोप.सुमारे ४०० जणांना कामावर रुजू करून त्यांना वेतन दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचा दावा.प्रामुख्याने वैद्यकीय विभागात हा प्रकार घडल्याची माहिती.संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी.या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला, तरी बेकायदेशीर धंदे बिनधास्त सुरू असल्याचा आरोप.राज्यात कायद्याचा धाक राहिला नसल्याची सरकारवर टीका.