Railways Cancel Express Trains: या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेतर्फे त्यांच्या काउंटरवर परतावा (रिफंड) दिला जाईल. ज्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट बुक केले आहे, त्यांना आयआरसीटीसी (IRCTC) परतावा देईल.
AC Train Puja: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एसी रेल्वे डब्यातील वरच्या बर्थवर बसलेल्या प्रवाशाने तेलाचा दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा केल्याचे दिसत आहे. हा प्रकार पाहून इतर प्रवाशांनी…
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाची 'हुतात्मा एक्सप्रेस' १५ जुलै २०२६ रोजी सेवेची २५ वर्षे पूर्ण करत रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. २००१ पासून सोलापूर-पुणे दरम्यान धावणारी ही गाडी लाखो प्रवाशांसाठी विश्वासार्ह प्रवासाचे…
उत्तर रेल्वेने दिल्ली विभागातील जुन्या लोखंडी यमुना पुलावरील (पूल क्रमांक २४९) वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. पुलाची जीर्ण अवस्था पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.