लातूरमध्ये काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी अमित देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत जोरदार घोषणाबाजी केली. पुतळा ताब्यात घेण्याच्या प्रयत्नादरम्यान पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काही काळ झटापट झाली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या आंदोलनाबाबत भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांची प्रतिक्रिया जाणून घ्या.