मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुंबईच्या महापौर रितू तावडे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव…
जेव्हा आपण यशस्वी उद्योजकाला पाहतो, तेव्हा फक्त त्यांची प्रगती दिसते; त्यामागचा संघर्ष नाही. आज आपल्यासोबत आहेत 'माय फिटनेस क्लब'चे सर्वेसर्वा महेश गायकवाड.
धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रकल्पाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळताना दिसत आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील (DRP) ‘प्रलंबित’ आणि ‘अनिर्णित’ पात्रतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी धारावीतील नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. १४ ते २६ मे पर्यंत कागदपत्र पडताळणी शिबिरांचे आयोजन...