Census 2026 Maharashtra: छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणनेचे काम टाळणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. कामावर हजर न राहणाऱ्यांचे निलंबन आणि पगार कपात होणार.
Chhatrapati Sambhajinagar Census 2027: छत्रपती संभाजीनगरमध्ये २०२७ च्या जनगणनेला सुरुवात झाली असून ३ दिवसांत १०,००० नागरिकांनी नोंदणी केली आहे. मोबाईल अॅप आणि पोर्टलद्वारे १५ मेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील जनगणना-२०२७ची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. १ मे पासून जनगणना सुरु होणार असून तालुक्यात दोन टप्प्यात एकूण १४६ गावांचा समावेश करण्यात…
जनगणना नोडल अधिकारी नागेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांची उपस्थिती होती. जनगणना कामासाठी जिल्ह्यात एकूण ५४५९ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक प्रगणकाला सुमारे २०० घरांची जबाबदारी देण्यात…