Explainer: क्रिकेटचे नियम वेळोवेळी बदलतात. अनेक नियम चाहत्यांनाही माहीत नसतात. असाच एक मनोरंजक नियम म्हणजे, एखादा संघ एकाच वेळी दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतो का? जाणून घ्या
H-1B व्हिसावर परदेशी कामगारांना कामावर ठेवण्यासाठी कंपन्यांना मोठे शुल्क भरावे लागणाऱ्या ट्रम्प यांच्या नवीन आदेशामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आता नक्की हे कसे असणार याबाबत अधिक माहिती घेऊया
Gen Z च्या निषेधामुळे नेपाळ सध्या पेटला आहे. संपूर्ण पिढी रस्त्यावर उतरल्यामुळे नेपाळच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. गेल्या चार वर्षांत भारताच्या चार शेजारील देशांमध्ये सत्तापालट झाले आहेत.