BRICS+ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांचा गौरव! ‘हप्पन सांगवाला’ला सर्वोत्कृष्ट फिक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार, तर छाया कदम आणि वैभव मांगले यांच्या ‘स्नो फ्लॉवर’ला विशेष महोत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.…
‘डियर मॅाली’ (Dear Molly) १ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर (Dear Molly Trailer) सोशल मीडियावर…