व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: विवाहबाह्य संबंध आणि चिनी हेरगिरीच्या संशयाचे नेमके प्रकरण काय आहे? अवघ्या काही दिवसांतच हुआंग पुन्हा सीईओ बनण्यासाठी कसे प्रयत्न करत आहेत? एलॉन मस्क, डोनाल्ड ट्रम्प आणि सिलिकॉन व्हॅलीने हुआंग यांना पाठिंबा का दिला? तैवानमधील एका सामान्य मुलाने ४०,००० डॉलर्सपासून ५ ट्रिलियन डॉलर्सची कंपनी कशी उभी केली? ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर यांच्याशी नवराष्ट्र डिजिटल च्या मल्टिमीडिया एडिटर प्रतिभा चंद्रन यांनी केलेली चर्चा. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत काय आहे? .