इयरफोन लावून मोबाईलवर बोलत रेल्वे रुळावरून चालत असलेल्या १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला मागून आलेल्या धनबाद एक्स्प्रेसची धडक बसली. मैत्रिणींनी आरडाओरडा करून सावध करण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
वय वर्ष पच्चाहत्तर, नवरा- बायको दोघेही सेवा निवृत्त पण लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळेल याच आशेने ते ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्वच निवडणूका लढवतात.
संबंधित अल्पवयीन युवती घरच्यांना कोणतीही कल्पना न देता उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथे जाण्यासाठी निघाली होती. याची कल्पना तिच्या पालकांना येताच त्यांनी हातकणंगले पोलीस स्टेशन गाठले.