Himanta Biswa Sarma Oath: राजकीय विश्लेषकांच्या मते, ईशान्य भारतात भाजपचा झपाट्याने वाढणारा प्रभाव हा हिमंता बिस्वा शर्मा यांच्या धोरणाचा एक प्रमुख घटक होता.
गुवाहाटीमध्ये केवळ शपथविधी सोहळाच नाही, तर आसामी राजकारणातील सर्वात मोठे शक्तीप्रदर्शनही पाहायला मिळणार आहे. गुवाहाटीच्या खानापारा येथे या सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.
कॉलेजच्या दिवसांमध्ये, जेव्हा प्रत्येकजण आपल्या पदव्या जपून ठेवत होता, तेव्हा २२ वर्षीय हिमंता म्हणायचे, "माझी गुणपत्रिका जाळून टाका, मला तिची गरज नाही कारण एक दिवस मी आसामचा मुख्यमंत्री होईन".