प्राइम व्हिडिओने बानिजय एशियाच्या ‘अलायन्स’ या नव्या रिअॅलिटी शोचा दमदार ट्रेलर रिलीज केला आहे. कुणाल खेमूच्या सूत्रसंचालनाखाली विश्वास, नाती, रणनीती आणि सर्व्हायव्हलचा थरार 26 जूनपासून अनुभवता येणार आहे.
Amazon MGM Studios ने आगामी अॅक्शन-कॉमेडी चित्रपट VIBE च्या प्रदर्शनाची घोषणा केली असून हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड अभिनेता Kunal Khemu याने नुकतीच आलिशान BMW X7 SUV खरेदी केली आहे. अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स आणि शानदार लूकमुळे BMW X7 लक्झरी कार प्रेमींच्या पसंतीस उतरते.