Indian Company US Steel Plant : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी ऐतिहासिक घोषणा करत एका भारतीय कंपनीद्वारे अमेरिकेत आतापर्यंतचा सर्वात मोठा Steel Plant उभारला जाणार असल्याचे जाहीर केले…
AM/NS India : आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडियाने भारतातील पायाभूत सुविधा, बांधकाम, वाहतूक आणि अवजड अभियांत्रिकी क्षेत्रासाठी 'स्ट्रक्ट्रोमॅक्स' आणि 'वेल्डस्टार' या दोन प्रगत हेवी स्टील प्लेट ब्रँडचे लाँचिंग केले आहे.
आर्सेलरमित्तलच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांनी विशेष व्हिडिओ संदेशातून कंपनीच्या प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी भारताला भविष्यातील जागतिक स्टील मागणीचा प्रमुख चालक ठरणारा देश असल्याचे सांगितले.
भविष्यातील विकास योजनांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक स्थिरता वाढवून कंपनीची भांडवली रचना सुधारणे हा आहे. या व्यवहाराचे अंडररायटिंग व सिंडिकेशन स्टँडर्ड चार्टर्ड आणि जेपी मॉर्गन चेस बँक, एन. ए., मुंबई शाखा…
लक्ष्मी मित्तल यांचे वडील मोहन लाल मित्तल यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले. राजस्थानमधील एका छोट्या गावात जन्मलेल्या मोहन लाल यांनी आर्सेलर मित्तलची स्थापना केली, जाणून घ्या माहिती
तहसीलजवळील एक जागा निवडण्यात आली होती, परंतु आता चामोशी तहसीलमधील एक पर्यायी जागा प्रस्तावित प्रकल्पासाठी अधिक योग्य म्हणून ओळखली गेली आहे. नवीन जागा खाजगी, वन आणि सरकारी जमिनीचे मिश्रण आहे.