India-Malaysia Relations: ही भेट केवळ स्वागत आणि समारंभपुरती मर्यादित नाही तर भारत आणि मलेशियामधील संबंध धोरणात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
E-Waste Ban: जगभरात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे, ई-कचरा ही एक गंभीर समस्या बनली आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी, मलेशियाने ई-कचऱ्याच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे.
मलेशियाच्या सरकारने शुक्रवारी MH370 साठी नवीन शोध मोहीम सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. 239 प्रवाशांना घेऊन क्वालालंपूरहून बीजिंगला जात असताना हे विमान रडारच्या स्क्रीनवरून गायब झालं होतं.
मलेशियातील 80,000 प्रेक्षक क्षमता असलेले प्रसिद्ध शाह आलम स्टेडियम पाडण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मलेशिया सरकारने हा निर्णय घेतला असून, त्याची देखभालही अनेक वर्षांपासून व्यवस्थित होत नव्हती. जाणून घ्या याबद्दल…
एका जोडप्याने आपल्या घरात चक्क प्राणीसंग्रहालय उघडलं आहे. त्यांच्यासाठी ते दररोज तब्बल २० किलो चिकन घेऊन जातात. जेव्हा ही महिला रोज २० किलो चिकन विकत घ्यायची तेव्हा दुकानदाराला संशय आला…