अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर तिचाच मित्र तसेच नातेवाईक आणि एका ओळखीतील तरुणाने वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कर्णबधिर शाळेतील शिक्षिकेने मुलीला विचारणा केल्यानंतर तिने त्यांच्यासमोर ही कैफियत मांडली…
एकाच कुटुंबातील तब्बल चार जणांनी विष पिऊन आत्महत्या (Sucide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं संपूर्ण पुणे शहरात (Pune City) खळबळ उडाली असून मृतांमध्ये (Death) दोन मुलांचाही समावेश आहे.
हॉटेलमध्ये गोंधळ घालणाऱ्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पब व्यवस्थापक कुणाल दशरथ मद्रे (वय २७, रा. घोरपडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तिघांच्या विरोधात मारहाण आणि…