स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू तपासादरम्यान पोलिसांना मृत रविशंकर हे जादूटोणा करत असल्याची गावात चर्चा असल्याची माहिती मिळाली.
Nagpur News : 'अरे धावा ... माझ्या लेकराला वाचवा '... मुलावर धारदार शस्त्राने सपासप वार होत असताना आई जीवाच्या आकांताने मदतीसाठी धावपळ करीत होती. मात्र, काही क्षणातच डोळ्यांसमोर तिच्या काळजाचा…
आरोपीला अवघ्या एका तासात अटक करण्यात आली असून, एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र याने विश्वनाथ यांच्या डोक्यावर दगडाने वार केले.
हेमंतची प्रेयसी अमनच्या मैत्रिणीची मैत्रीण आहे. त्यामुळे अमितसोबतही तिची चांगली मैत्री झाली होती. अमनला याबाबत समजले आणि त्याने तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. तो दोघांच्या भेटीगाठीमुळे नाराज होता.