नाकातून कफ वा रक्त येणे ही केवळ निरुपयोगी गोष्ट नाही. त्याचा रंग, प्रमाण आणि वास तुमच्या शरीराच्या अंतर्गत स्थितीबद्दल सांगू शकतो. यामध्ये कोणताही बदल दिसत असेल तर दुर्लक्ष करू नका
आता कोविन पोर्टलवर त्याची यादी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी, या पोर्टलवर फक्त सीरम इन्स्टिट्यूटचे कोविशील्ड आणि कोवावॅक्स, रशियाचे स्पुतनिक व्ही आणि बायोलॉजिकल ई लिमिटेडचे कॉर्बेवॅक्स सूचीबद्ध होते.
भारतातील कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेत आहेत. या बैठकीत कोरोनाच्या नवीन प्रकाराशी लढण्यासाठी नवीन योजना बनवण्यावर चर्चा…
देशासह जगभरात कोरोनाचा (Corona) संसर्ग (Infection) कायम आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर (Preventive Vaccination) भर दिला जात आहे. लवकरच कोरोनाची नेझल वॅक्सिन (Nasal Vaccine) म्हणजेच नाकावाटे घेण्यात येणारी लस येणार…