New Marathi Song: रॅपर स्वॅगर बॉय आणि मेक्सिकन आर्टिस्ट फ्रीबोट यांचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित झालं आहे. मराठी, हिंदी आणि स्पॅनिश भाषांचा संगम असलेल्या या गाण्याची खासियत जाणून घ्या.
Prahaar Movie Song: ‘प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ चित्रपटातील ‘तुझ में बसी मेरी जान’ हे रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. राजकुमार राव आणि वामिका गब्बीवर हे गाणं…
Bhai Khulawalo Song: नितीश चव्हाण आणि रुचिरा जाधवच्या ‘भाई खुळावलो’ गाण्यात मालवणी ठसका, मिश्कील अंदाज आणि प्रेमात पडलेल्या भाईची भन्नाट कहाणी पाहायला मिळते.
Afratafri Marathi Movie: ‘अफरातफरी’ चित्रपटातील ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित झालं आहे. प्रणाली घोगरेच्या ग्लॅमरस अंदाजासोबत गाण्यात ४८ फ्रेम्स प्रति सेकंदचा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे.
Afratafri Movie Houn Jau De Song Release: ‘अफरातफरी’ चित्रपटातील ‘होऊन जाऊ दे’ हे नवं गाणं प्रदर्शित झालं असून, प्रणाली घोगरेच्या ग्लॅमरस अंदाजासह रंगीबेरंगी रोषणाई, मस्तीचा मूड आणि ठेका धरायला लावणारं…
Afghanistan News : तालिबानच्या संगीतबंदीला न जुमानता काही अफगाण टॅक्सी चालक गाड्यांमध्ये संगीत ऐकत आहेत. मात्र, तपासणी नाक्याजवळ पोहोचताच कारवाईच्या भीतीने संगीत बंद केले जाते आणि चेकपोस्ट पार झाल्यानंतर पुन्हा…
Bappa Majha Song:दिव्या कुमार यांच्या दमदार आवाजातील ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. गाण्यात भक्तीसोबत सामाजिक संदेशही देण्यात आला आहे.
Maitreya Marathi Movie:‘ मैत्रेया’ चित्रपटातील ‘तुझे नाव घेता’ हे गणपती गीत रिलीज झालं आहे. अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडे आणि उर्मिला कानेटकर यांच्या खास डान्सने गाण्याची रंगत वाढवली आहे.
The Revolutionaries: ‘द रिव्होल्युशनरीज’मधील ‘माहिया’ हे रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. रोहित सराफ आणि प्रतिभा रांटाची रोमँटिक केमिस्ट्री, नीती मोहन-तुषार जोशींचा आवाज आणि गाण्याची खासियत जाणून घ्या.
Sunny Leone: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ‘शांताबाई’ या नव्या गाण्यात एका हटके मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे. या गाण्याची झलक आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, त्यामुळे पूर्ण गाण्याची उत्सुकता होती. अखेर…
रिक्षांच्या मागे दिसणारी ‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ ही गाजलेली ओळ आता ‘दशमी’ चित्रपटाच्या हटके गाण्यातून नव्या अंदाजात समोर आली आहे. नकाश अझीझचा जोशपूर्ण आवाज, सुरेश पंडित यांचं संगीत आणि…
Don’t Be Shy Jhoomo Song: ‘डोंट बी शाय’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘झूमो’ रिलीज झालं आहे. साहिल आणि जोनिता गांधींच्या आवाजातील या एनर्जीने भरलेल्या गाण्याला राम संपत यांचं संगीत आहे.
Badshah New Marathi Rap: ग्रामीण संस्कृतीशी जोडलेल्या ‘गोंधळ’ चित्रपटातील पारंपरिक ‘एक चिमणा चिवचिवला’ या लोकगीताला लोकप्रिय रॅपर बादशाहने आधुनिक रॅप आणि दमदार बीट्सचा तडका दिला आहे.
Miss Call Song : क्रिएटिव्ह आई प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मिस कॉल’ या नव्या कोऱ्या मराठी गाण्याचा संगीत अनावरण सोहळा अभिनेत्री मानसी नाईक यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या गाण्याच्या माध्यमातून प्रसिद्ध…
The Revolutionaries: ‘द रेव्होल्यूशनरीज’ मालिकेतील ‘जय दुर्गा’ हे भव्य भक्तिगीत रिलीज झालं आहे. श्रेयस प्रशांत पुराणिक, राजा हसन, अल्तमश फरीदी आणि दिव्या कुमार यांच्या आवाजाने गाणं सजलं आहे.
Yad Lagla Song: पूजा चव्हाण आणि आकाश यादव यांचं ‘याड लागलं’ हे रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. साताऱ्यातील दुर्गळवाडीमध्ये चित्रीकरण झालेल्या या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Vaishali Samant: सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या स्वरातील ‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’ हे श्रावण स्पेशल भक्तिगीत ‘सप्तसूर म्युझिक’च्या युट्यूब चॅनेलवर रिलीज झालं आहे.
Pushkar Jog: डान्सिंग स्टार पुष्कर जोगचा ‘हाये रे हाये’ हा नवा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला आहे. तानिया चॅटर्जीसोबतची केमिस्ट्री आणि पुष्करचा स्वॅग चर्चेत आहे.