न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये कसोटी सामने खेळवले जात आहेत. सध्या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला होता.
इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा ठरला. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव 140 रन्सवर ऑल आउट झाला.
इंग्लंडने न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव करून पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या. नेट रन रेटच्या आधारे सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला हरवावे लागेल.
इंग्लंडने त्यांचे दोन्ही सामने जिंकून आधीच उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे, न्यूझीलंडने सेमीफायनलच्या जवळ पोहोचले आहे कारण त्यांनी त्यांचा नेट रन रेट सुधारला आहे.
इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आज सामना खेळवला जाणार आहे, आजच्या सामन्यावर पाकिस्तानच्या संघाची देखील नजर असणार आहे. न्यूझीलंडच्या संघाने आजचा सामना जिंकला तर पाकिस्तानचा सेमीफायनलमधून पत्ता कट होणार आहे.
दोन्ही देशांमधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टनमध्ये खेळला जात आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली आणि पूर्ण ५० षटकेही खेळू शकले नाही. पाहुण्या संघाला ३६ षटकांत १७५ धावा करता…