न्यूझीलंड क्रिकेटने २४ मार्च रोजी आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट शेअर करून जाहीर केले की, डाव्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे टॉम लॅथम दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी२० सामन्यातून बाहेर झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी आता संघाची नजर दुसऱ्या विजयावर संघाची नजर असणार आहे. तथापि, दुसऱ्या सामन्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार फिरकी गोलंदाज जखमी झाला…
दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही आणि त्यांचा पहिला सुपर ८ सामना भारताविरुद्ध आहे. टी-२० विश्वचषक ८ मार्चपर्यंत खेळवला जाणार आहे आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका १५ मार्चपासून सुरू होईल.
ब्रिट्सनेही या सामन्यात शतक झळकावून भारतीय सलामीवीर स्मृती मानधनाचा विक्रम मोडून इतिहास रचला. २०२५ च्या महिला विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटू ताजमीन ब्रिट्सने ऐतिहासिक टप्पा गाठला.
दक्षिण आफ्रिकेने आयसीसी महिला विश्वचषकात न्यूझीलंडला हरवून त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्ध फक्त ६९ धावांवर गारद झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे वेगळेच चित्र दिसून आले.