ऊसाची लागवड करणारे शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कृषी केंद्रातून बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली असली, तरी पाऊस नसल्याने ते पडून आहेत. वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनात घट होण्याची भीती…
सिमेंट वाहतूक करणारी वाहने भरण्याच्या वादातून भरदिवसा झालेल्या हाणामारी आणि गोळीबार प्रकरणात यवत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील तब्बल १८ जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले…
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गात असलेल्या हॉटेल सह्याद्रीच्या शेजारी असलेल्या हॉटेल अमृत गार्डन मध्ये घरगुती कारणावरून झालेल्या वादातून हॉटेल मालकाचा लोखंडी पाईप डोक्यात घालून निघृणपणे खून केल्याची घटना घडली आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गा लगत आणि मस्तानी तलावाशेजारी असलेल्या हॉटेल सह्याद्रीच्या शेजारी असलेले अमृत गार्डन हे हॉटेलचे मालक विश्वास उघडे हे झोपेत होते.